MTV marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी , [Saving Bank Account Rules ] :- आज आपण एका महत्त्वाच्या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत. याचा नक्कीच आपल्याला उपयोग होईल. तसे बघितले तर देशभरामध्ये सर्वच नागरिकांचे स्वतःचे सेविंग अकाउंट आहे. यामध्ये बँका खात्याचे काही महत्त्वाचे नियम लागू केलेले असतात. या नियमांच्या पलीकडे जाऊन नागरिकांनी त्यामध्ये रक्कम ठेवली असेल तर तुम्हाला बँकेमधील पैशांवर टॅक्स भरावा लागेल. तर नक्की हा नियम कोणता आहे? टॅक्स कधी भरावा लागतो? आज काल बचत खात्यामध्ये आपले कमाईचे पैसे ठेवणे सुरक्षित आहे का? असे विविध प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत..
कित्येक नागरिकांना बँकेचे नियम माहीतच नसतात किंवा हे नियम लक्षात नसतात. अशावेळी लिमिट पेक्षा जास्त पैसे बँकेच्या खात्यामध्ये ठेवले तर जी काही रक्कम आहे त्या रकमेची मर्यादा ओलांडली जाते (how much money can i save in my bank savings account without tax). तसेच अशावेळी टॅक्स भरावा लागतो. कारण आयटीआरच्या व्याप्ती पेक्षा सुद्धा जास्त पैसे तुम्ही बँक खात्यामध्ये ठेवत असाल तर या ठिकाणी मिळणाऱ्या व्याजदरावर तुम्हाला कर द्यावा लागत असतो.
याविषयी आज आपण जाणून घेऊया ज्या माध्यमातून तुम्ही एका क्षणांमध्ये बिनधास्तपणे आर्थिक व्यवहार करू शकता आणि या कारणामुळे तुम्ही बँकेमध्ये खाते उघडत असेल तर अशावेळी तुमच्यासमोर दोन महत्त्वाचे पर्याय उपलब्ध असतात (Saving Bank Account interest rate). या ठिकाणी बचत खाते किंवा चालू खाते असे पर्याय तुम्हाला दिसू शकतात.
सेविंग बँक अकाउंट्स नियम : बचत खात्यामध्ये जितके व्याज मिळणारे असतील ते कर मोजण्याच्या उत्पन्नामध्ये जोडले जाते. याचे उत्तम उदाहरण बघितले तर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयांचे असेल तर त्या ठिकाणी बचत खात्यावर वर्षभरामध्ये दहा हजार रुपये मिळत असतात.
एखाद्या व्यक्तीचे कर पत्र उत्पन्न या ठिकाणी दहा लाख दहा हजार रुपये इतकी असेल तर त्या व्यक्तीकडे आर्थिक वर्षांमध्ये दहा लाख रुपये पेक्षाही जास्त रोकड किंवा रोख रक्कम त्याला माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे (saving bank account minimum balance). अधिक माहिती करिता सीए सोबत संपर्क करू शकतात आणि तिथून अधिक माहिती मिळू शकतात.
नवीन बँक खाते नियम ? आपल्या बँकेमध्ये नक्की किती पैसे पाठवायचे? किंवा या ठिकाणी इन्कम टॅक्सची मर्यादा काय असेल? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बँकेतील चार्ट अकाउंटंट कडे जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये व्यवस्थितरित्या नियंत्रण ठेवू शकता तसेच तुमच्या टॅक्स पासून तुम्ही वाचू शकता.
तर मित्रांनो हा इन्कम टॅक्स चा नियम झाला यापेक्षा जास्त तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवत असाल तर या ठिकाणी तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. अधिक माहितीसाठी आपल्या जवळील बँकेमधील चार्टर्ड अकाउंटंट यांच्याशी संपर्क साधून माहिती मिळवा.