राज्यातील या तरुणांना मिळणार दरमहा 5 हजार रुपये! पात्र तरुणांची यादी पहा व अर्ज करा !
MTV marathipepar प्रणिता पवार [ Maharashtra Government Scheme ] : मागील कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र सोबत संपूर्ण देशभरामध्ये बेरोजगार युवकांची संख्या चांगलीच वाढत चालली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अनेक युवकांना नोकरीचा हातभार लागत नाही. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यांमध्ये सुद्धा अशा बेरोजगार युवकांची संख्या जास्त आहे. यामुळेच बेरोजगार युवकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होतो. अशा परिस्थितीमध्ये राज्यभरातील … Read more