राज्यातील “या”अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन योजना अंतर्गत जमा रक्कम  वर्ग करणेकामी अखेर नविन लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता . GR दि.03.10.2023

 MTV marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [ Pension Scheme new GR ] : दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित महाविद्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी “परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना” (Defined Contribution Pension Scheme) संदर्भ क्र. १ अन्वये लागू करण्यात … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ वेळेवर न दिल्यास , विलंबामुळे देयके व्याजासह अदा करणेबाबत , मा. न्यायालयाने दिला मोठा निर्णय !

MTV marathipepar [ Court Result , Old Pension ] : सरकारी कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा देयके हे वेळेवर अदा करण्यात येत नसतात , अनेकवेळा तर देयके अदा करण्यास तब्बल 10-20 वर्षांचा कालावधी निघून जातो . यामुळे सदर कर्मचाऱ्यांस तत्कालिन महागाईच्या तुलनेत हवा तसा आर्थिक लाभ मिळत नाही . यामुळे मा. न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने … Read more

मोठी बातमी ! महागाई भत्त्यामध्ये आणखी वाढ; जाणून घ्या या शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार किती असेल !

DA Hike Salary Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. प्रशासनाने आता आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चांगलीच वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वेळी शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये एकूण तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून, DA वाढीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कितपत वाढ होईल याविषयी तपशीलवार माहिती घेऊया.. … Read more

राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांसाठी आता दत्तक शाळा योजना राबविणेबाबत अखेर GR निर्गमित ! दि.18.09.2023

MTV mararthipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Shala Dattak Yojana ] : राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यासाठी विविध योजना व उपक्रम शासनामार्फत राबविण्यात येतात. मात्र महाराष्ट्र सारख्या अधिक लोकसंखेच्या राज्यात सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करावयाची झाल्यास शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यास काही मर्यादा येवू शकतात. … Read more

विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वेतनावर व्याज अदा करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.12.09.2023

MTV marathipepar : संगिता पवार प्रतिनिधी , [GR] : विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वेतनावर व्याज अदा करणेबाबत , राज्य शासनांकडून महसूल व वन विभागांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.12 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . श्री. एस.बी. राठोड, सेवानिवृत्त दुय्यम निबंधक श्रेणी -१ हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१.०१.२०११ रोजी … Read more