सरकारी कर्मचारी , शाळा , महाविद्यालये यांच्यासाठी सन 2023 मधील सार्वजनिक सुट्टींची सुधारित यादी जाहीर !

MTV , marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ PUBLIC HOLIDAY 2023 ] : सन 2023 मधील सार्वजनिक सुट्टींची यादी राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .ही सुट्टींची यादी राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच राज्यातील सरकारी / खाजगी शाळा , महाविद्यालये यांच्यासाठी अत्यंत महत्वपुर्ण ठरणार आहेत , सदर सन 2023 मधील सार्वजनिक सुट्टींची यादी सविस्तर … Read more