Free Tablet: विद्यार्थ्यांना सरकार देत आहे मोफत टॅबलेट , फक्त हे विद्यार्थी पात्र; आजच अर्ज करा !

MTV marathipepar संगीता पवार [Free Tablet Apply 2023] : देशभरातील विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य सुधारावे यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना नियमितपणे राबवल्या जात आहेत. अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे महाज्योती टॅबलेट योजना. विशेष भाग म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांकरिता ही योजना राबवली जात आहे. महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले … Read more