कर्मचाऱ्यांना खुशखबर : सप्टेंबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव 3 टक्के महागाई भत्ताचा लाभ !
MTV marathipepar , पवार प्रतिनिधी [ DA ALLOWANCE ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढ संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या डी.ए मध्ये माहे जुलै महिन्यांपासून आणखीण 3 टक्यांची वाढ होणार आहे . केंद्र सरकारकडून आलेल्या महत्वपुर्ण अपडेटनुसार केंद्रीय सरकारी कर्मचारी व पेन्शनर्स यांना माहे सप्टेंबर पेड इन ऑगस्ट … Read more