सिलेंडर पासून झाली सुटका ! आजच घरी आना ही सोलर शेगडी; सरकार देत आहे अनुदान; त्वरित अर्ज करा व लाभ घ्या;

Solar stove Yojana :- सूर्या नूतन सोलर कुक टॉप हा गॅस स्टो विविध वैशिष्ट्यांसोबतच काम करत असून कायमस्वरूपी एकाच ठिकाणी याची स्थापना पण करू शकतो. ही शेगडी रिचार्जेबल आणि इनडोअर सोलर कुकिंग शेगडी असून इंडियन ऑईलच्या माध्यमातून अशी डिझाईन तयार करण्यात आली आहे. म्हणजेच इंडियन ऑइल कडे याचे पेटंट आहे. सर्वसाधारणपणे महागाईचा परिणाम हा नागरिकांच्या … Read more