लोकसभेतुन 8 वा वेतन आयोगाबाबत , आत्ताची मोठी अपडेट ; अतारांकित प्रश्न !

MTV marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 8th pay commission new update from lokasabha ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत , आत्ताची मोठी अपडेट लोकसभेतुन येत आहेत . सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग लागु करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागास निवेदने सादर करण्यात आलेले आहेत . श्री.आनंद भदौरिया यांनी आठवा वेतन आयोग बाबत दिनांक … Read more

खुशखबर : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासून 53% दराने महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट !

MTV marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ central government employee DA vadh news ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासून आणखीन 03 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे . यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 53% इतका होणार आहे . या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .. सरकारी कर्मचाऱ्यांना … Read more

जुनी निवृत्तीवेतन लागु करणेबाबत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्राम विकास विभागाचे निर्देश ! दि.31.07.2024

Mtv marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state zp employee old pension scheme paripatrak ] : राज्यातील जिल्हा प्रशासन अंतर्गत कार्यरत असणारे ज्यांची पदभरती जाहीरात / अधिसुचना दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी झालेली आहे अशा प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करणेबाबत राज्याच्या ग्रामविकास … Read more

कर्मचाऱ्यांच्या रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.23.02.2024

MTV Marathipeper प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee imp Shasan Nirnay gr ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदान वसुलीच्या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 23.02.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार प्रतिनियुक्तीवरील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या रजा वेतन अंशदानाच्या रक्कमा ह्या त्यांच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतनानुसार डी.ए दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास ,सुधारित दराने घरभाडे भत्ता देण्याचे नियोजित !

MTV Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ 7 th pay Commission DA & HRA Rate News ] : सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ताचे दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्तामध्ये वाढ नियोजित आहे . सध्या माहे जानेवारी 2024 ची डी.ए वाढ बाकी आहे . याबाबत सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे . महागाई … Read more

या प्रकरणांमध्ये अनुकंपा तत्वावर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नोकरी देता येणार नाही , उच्च न्यायालयाने दिला मोठा निकाल !

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Mumbai High Court Order ] सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना मृत्यु झाल्यास , त्यांच्या नातेवाईकांपैकी एकास सरकारी नोकरी देण्यात येते . तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर त्याच्या पती / पत्नीस कुटुंबनिवृत्तीवेतन अदा करण्यात येत असते . परंतु काही प्रकरणांमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी देता येणार नाही , असे मुंबई उच्च न्यायालयाने … Read more

राज्य सरकारकडून जुनी पेन्शन देण्यास टाळाटाळ पण सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत सरकारचे सकारात्मक प्रस्ताव !

MTV marathipepar ,संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension & Retirement Age upto 60 year ] : देशांमध्ये आतापर्यंत पंजाब , हिमाचल प्रदेश , राजस्थान , छत्तीसगढ , पश्चिम बंगाल , त्याचबरोबर कर्नाटक मिझोराम या राज्य सरकारने जुनी पेन्शन लागु करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे . म्हणजेच ज्या राज्यांमध्ये काँग्रेस व इतर पक्षांची सत्ता आहे त्या … Read more

शिक्षकांच्या बाबतीत दिलासादायक निवेदन पत्र राज्य शासनांस सादर !

MTV marathipepar, संगीता पवार प्रतिनिधी [Teachers Works] : राज्यातील शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक कामे न देण्याबाबत , भारतीय जनता  पक्ष महाराष्ट प्रदेश मार्फत राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्री तसेच अप्पर सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय यांच्या प्रति निवेदन सादर करण्यात आलेला आहे . सदर निवदेन पत्रांमध्ये नमुद करण्यात … Read more

पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये तब्बल 5 ते 20 टक्यांपर्यंत हाईल वाढ , जाणून घ्या अर्थमंत्र्यानी दिलेली सविस्तर माहिती !

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : पेन्शनवाढीसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सकारात्मक स्पष्टीकरण दिलेले आहेत , केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार केद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3 ते चार टक्यांची वाढ होईल , त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये 5 ते 20 टक्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव देखिल केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत . रेल्वे वरिष्ठ नागरिक कलयाण … Read more

अरे व्वा ! या शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रमोशन लवकरच ; पहा कोण असतील पात्र ? वाचा सविस्तर;

MTV marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [7th pay commission promotion] : केंद्र शासनांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्तेमध्ये वाढ झाल्यानंतर काही विविध सुविधांचा लाभ मिळतो. अशावेळी सर्व सुविधा सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. तसेच सध्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व इतर फायदे मिळत आहेत ते सातव्या वेतन आयोगाप्रमाणे निश्चित केलेल्या … Read more