राज्यातील अधिकारी / कर्मचारी संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दिनांक 26.09.2023
MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pramotion Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती देणेसंदर्भात राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भिय दिनांक 01.08.2019 मध्ये दिलेल्या सूचनांनुसार उच्च शिक्षण … Read more