अर्जित रजा , अर्धवेतन रजा , परिवर्तीत रजा व मोबादला रजा किती दिवस घेता येतात , तसेच रजेचे नविन नियम जाणून घ्या सविस्तर !

अर्जित रजा ( Earned Leave ) : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना 300 दिवस ( यांमध्ये एका वेळेस 180 दिवस ) अशा प्रकारे अर्जित रजा घेता येते , एका कॅलेंडर वर्षांमध्ये जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या खाती 15 दिवस तर ऑगस्ट ते डिसेंबर या सहा महिने कालावधीमध्ये 15 दिवस याप्रमाणे रजा जमा होते . 300 … Read more