या बँकेच्या खातेधारकांसाठी खुशखबर! FD च्या गुंतवणुकीवर मिळत आहे जास्तीचा परतावा; पहा संपूर्ण माहिती;
MTV marathipepar , संगीता पवार [Fixed Deposit Schemes ] : मित्रांनो जर तुम्ही एफडी करण्याचा विचार करत असाल. परंतु अशावेळी तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतील की, नक्की कोणत्या बँकेमध्ये एफडी आपण केल्यानंतर आपल्याला चांगला परवा मिळेल? कोणती बँक एफ डी वर खूप सारे विशेष असे फायदे ग्राहकाला प्रदान करते? तसेच कोणती बँक एफडीवर … Read more