माहे सप्टेंबर महिन्याच्या वेतनासाठी अनुदान वितरीत करणेबाबत , अखेर शासन निर्णय निर्गमित!

MTV marathipepar , बालाजी पवार [ shasan nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्यातील वेतन अनुदान वितरीत करणेसंदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 18.09.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र विनियोजन अधिनियम , 2023 सन 2023-24 चे अनुदान वितरण करण्यात आलेले आहेत .सदर शासन निर्णयानुसार राज्यातील … Read more