राज्य सरकारकडून जुनी पेन्शन देण्यास टाळाटाळ पण सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत सरकारचे सकारात्मक प्रस्ताव !

MTV marathipepar ,संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension & Retirement Age upto 60 year ] : देशांमध्ये आतापर्यंत पंजाब , हिमाचल प्रदेश , राजस्थान , छत्तीसगढ , पश्चिम बंगाल , त्याचबरोबर कर्नाटक मिझोराम या राज्य सरकारने जुनी पेन्शन लागु करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे . म्हणजेच ज्या राज्यांमध्ये काँग्रेस व इतर पक्षांची सत्ता आहे त्या … Read more

मोठी बातमी! जुन्या पेन्शन योजनेबाबत RBI चा महत्त्वाचा निर्णय; पहा शासन निर्णय !

MTV marathipepar प्रणिता पवार [ Old Pension Scheme RBI Report ] : मागील कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राचे तसेच संपूर्ण भारत देशातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अशी मागणी जोर धरून राहिले होते की, नवीन पेन्शन योजना ही रद्द करावी आणि जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करावी. म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करावी. या ठिकाणी राज्य पातळीवर वेळोवेळी विविध आंदोलने … Read more

जुनी पेन्शनसाठी आता देशातील NPS धारक कर्मचारी एकवटले , दिल्ली येथे पेन्शन मागणीसाठी महा-आंदोलनाचे आयोजन !

MTV marathipepar , संगिता पवार : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी देशातील लाखो NPS धारक कर्मचारी आता एकवटले आहेत , जुनी पेन्शन ही म्हातारपणातील आधार असल्याने , आपले पुढील आयुष्य सुकर करण्यासाठी NPS कर्मचाऱ्यांकडून आता राष्ट्रीय पातळीवर महा-आंदोलन करीत आहेत . दिनांक 01 ऑक्टोंबर रोजी दिल्ली येथे देशभरातील लाखो NPS धारक कर्मचारी आंदोलनास उपस्थित राहणार आहेत . … Read more

10 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या NPS धारकांना मिळणार आता,अशा प्रकारचे आर्थिक लाभ ! पाहा सविस्तर शासन निर्णय!

MTV marathipepar संगिता पवार ,प्रतिनिधी  [ NPS Employee GR ] : NPS धारक असणारा कर्मचारी हा 10 वर्षे सेवा होण्यापुर्वीच सेवेत असताना मृत्यु पावल्यास , नामनिर्देशित व्यक्तीस / कायदेशिर वारसास द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत राज्य शासनांकडून निर्गमित महत्वपुर्ण शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .. वित्त विभागाच्या दिनांक 29.09.2018 रोजी शासन निर्णयानुसार राज्यातील NPS योजनेचे सदस्य … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेशन योजना लागु करणेबाबत दि.20.09.2023 रोजी सर्वोच्च न्यायालयात झाली महत्वपुर्ण सुनावणी !

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी , [ Old Pension Scheme ]  : महाराष्ट्र राज्यातील शासकीय / निमशासकीय ( जिल्हा परीषद ) व इतर पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत सर्वोच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे . सदर दाखल याचिकेवर दिनांक 20.09.2023 रोजी सर्वोच्च न्यायालयांमध्ये सुनावणी होती , सदर याचिका ही दिनांक 10.09.2018 … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियमात मोठा बदल! या कर्मचाऱ्यांना मिळणार नाहीत हे सर्व लाभ; पहा शासन निर्णय;

Government Rule Changed: काही कर्मचाऱ्यांकरिता केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन नियम लागू केले आहेत. या नवीन नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना पीएफ, सोबतच ग्रॅच्युइटी आणि पेन्शनचे विविध फायदे मिळणार नाहीत. नियम १३ च्या माध्यमातून ही दुरुस्ती केली आहे. यामध्ये म्हटल्याप्रमाणे प्रशासनाने या सदस्यांना इथून पुढे पेन्शन सोबतच पीएफ साठी पात्र ठरवले जाणार नाही. कारण की प्रशासनाच्या माध्यमातून एकाच … Read more

जुनी पेन्शन योजना च्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे भव्य “पेन्शन संविधान हक्क” आंदोलनाचे आयोजन !

MTV marathipepar : संगीता पवार , [ Old Pension ] जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आता आक्रमक भूमिकेत आंदोलन करीत आहेत , मागील सहा महिन्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी देशपातळीवर दोन मोठे आंदोलन यशस्वीपणे पार पाडले आहेत , पुन्हा एकदा सरकारला जाग आणून देण्यासाठी , जुनी पेन्शन योजनाच्या मागणीसाठी भव्य आंदोलन आयोजित केले आहेत . दिनांक … Read more