10 लाख घरांची स्थापना मोदी घरकुल योजनेतून होणार! हे नागरिक असतील पात्र; त्वरित अर्ज करा;
MTV marathipepar, प्रणिता पवार प्रतिनिधी [ home Scheme ] : सर्वांसाठी घरे-२०२४ असे महत्वाचे धोरण शासनाने बाळगले असून या माध्यमातून राज्यभरामध्ये जे बेघर नागरिक असतील, तसेच कच्च्या घरामध्ये राहत असतील तर अशा सर्व नागरिकांना व पात्र लाभार्थ्यांना सन 2024 पर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून स्वतःचे हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे (PM awas yojana 2023). … Read more