10 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या NPS धारकांना मिळणार आता,अशा प्रकारचे आर्थिक लाभ ! पाहा सविस्तर शासन निर्णय!
MTV marathipepar संगिता पवार ,प्रतिनिधी [ NPS Employee GR ] : NPS धारक असणारा कर्मचारी हा 10 वर्षे सेवा होण्यापुर्वीच सेवेत असताना मृत्यु पावल्यास , नामनिर्देशित व्यक्तीस / कायदेशिर वारसास द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत राज्य शासनांकडून निर्गमित महत्वपुर्ण शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .. वित्त विभागाच्या दिनांक 29.09.2018 रोजी शासन निर्णयानुसार राज्यातील NPS योजनेचे सदस्य … Read more