राज्य कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर वेतन , 7 वा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते , अंशराशीकरण व उपदान अदा करण्यासाठी अनुदानाचे वितरण !
MTV marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ Suptember Month Payment ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्याचे वेतन , सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते तसेच अंशराशीकरण व उपदानाची रक्कम अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनांकडून लेखाअनुदान अधिनियम 2023 नुसार अनुदानांचे वितरण करण्यात आलेले आहेत . महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक … Read more