Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer 2024 paripatrak ] : राज्यातील गट ब ( अराजपत्रित ) गट क व ड संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सन 2024 मधील सर्वसाधारण बदली बाबत राज्य शासनांच्या महसून व वन विभागांकडून दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रक हे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त / सर्व जिल्हाधिकारी यांच्या प्रति कक्ष अधिकारी महसुल व वन विभाग मार्फत सादर करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकांमध्ये पुढीलप्रमाणे आशय नमुद करण्यात आलेले आहेत .
निवडणुक आचारसंहितेमुळे महसूल विभागाच्या गट ब ( अराजपत्रित ) संवर्ग क व ड संवर्गाच्या माहे एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण नियतकालीक बदल्या झालेलया नाहीत ..
तरी आता गट ब ( अराजपत्रित ) गट क व ड संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सन 2024 मधील सर्वसाधारण बदल्यास पात्र असणाऱ्यांची महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील नियम 4( 4) नुसार सदर कर्मचाऱ्यांच्या बदल्या दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्याची कार्यवाही करावी असे नमुद करण्यात आलेले आहेत ..
या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- आता SC-ST प्रवर्गासाठी देखिल क्रिमी लेअर लागु करण्याच्या शिफारशीला ,सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन ; जाणून घ्या सविस्तर !
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट ; राज्य शासनांचे महत्वपुर्ण निर्देश !
- श्रावणी सोमवार निमित्त शाळांना सुट्टी देणेबाबत परिपत्रक !
- Strike : राज्यातील सर्व शाळा दि.06 ऑगस्ट रोजी बंद राहणार ; शिक्षकांच्या विविध मागणीकरीता शाळा बंद आंदोलन !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित GR दि.02.08.2024