Mtv marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ school leave form 31 july to next adesh news ] : राज्यात सांगली , सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे तसेच या अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या ठिकाणी पाणी पातळी त्याचबरोबर कोयना व वारणा धरणाचा विसर्ग इ. सर्व प्रकारच्या बाबींचा विचार करता , सदर जिल्ह्यांममधील काही तालुक्यातील काही शाळांना पुढील आदेश येई पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आलेले आहे .
अतिवृष्टी मुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भरवाडी गावातील जि.प.शाळा , अंगणवाडी , पुर्व प्राथमिक हायस्कूल महाविद्याल तर कणेगावातील जि.प.शाळा , अंगणवाडी , पुर्व प्राथमिक शाळा , हायस्कुल , महाविद्यालय पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहेत .
तर शिराळा तालुक्यातील सागाव मधील वारणी व्हॅली स्कुल , अंगणवाडी पुढील आदेश येईल पर्यंत बंद असणार आहेत , या दरम्यान विद्यार्थ्यांना सुट्टी असणार आहेत . तर कर्मचाऱ्यांना दरम्यानच्या काळांमध्ये सुट्टी असणान नसल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या सुट्टीच्या काळांमध्ये सदर वरील नमुद सर्व आस्थापनेवरील मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळांमध्ये शाळेत / महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले असून , सदर काळांमध्ये स्थानिक प्रशासनांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करणे बंधनकारक असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
तर उर्वरित जिल्ह्यातील सर्व शाळा / अंगणवाड्या / महाविद्यालये / विद्यालये त्यांचे व्यवस्थापननियमाप्रमाणे चालु ठेवू शकतील अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्याकडून काढण्यात आलेले आहेत .
- आता SC-ST प्रवर्गासाठी देखिल क्रिमी लेअर लागु करण्याच्या शिफारशीला ,सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन ; जाणून घ्या सविस्तर !
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट ; राज्य शासनांचे महत्वपुर्ण निर्देश !
- श्रावणी सोमवार निमित्त शाळांना सुट्टी देणेबाबत परिपत्रक !
- Strike : राज्यातील सर्व शाळा दि.06 ऑगस्ट रोजी बंद राहणार ; शिक्षकांच्या विविध मागणीकरीता शाळा बंद आंदोलन !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित GR दि.02.08.2024