MTV marathipepar, प्रणिता पवार [SBI Saral Pension Plan ] : देशभरातील सर्वात मोठ्या बँकांपैकी स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवानिवृत्तीशी संबंधित एक विशेष अशी योजना राबवली आहे. जे तुम्हाला तुमच्या वयस्कर काळामध्ये पेन्शन प्रधान करते. त्यामुळे तुमची गुंतवलेले सर्व पैसे बिनधास्तपणे सुरक्षित राहतात. स्टेट बँक ऑफ इंडिया ने नागरिकांसाठी एक सुरक्षित अशी योजना जाहीर केली असून, नागरिकांना चांगला परतावा मिळवून देण्याचा हा चांगला मार्ग समोर आणला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया योजनेच्या माध्यमातून नागरिकांना निवृत्तीनंतर महिन्याला या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळतील. असे पाहता आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया ने राबवलेल्या सरळ पेन्शन योजनेबद्दल माहिती सांगत आहोत..
स्टेट बँक ऑफ इंडिया ने राबवलेल्या एका विशेष योजनेमध्ये सेवानिवृत्तीनंतर व्यक्ती त्यांच्या आवडीनुसार प्रीमियम पेन्शन चा प्रकार निवडू शकतात. बँकेची ही योजना जीवन विमा मध्ये नक्कीच जोडली जाऊ शकते (SBI Saral Pension Plan interest rate). या योजनेचे सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की, ग्राहकांना या योजनेमध्ये बोनसच्या स्वरूपात पैसे मिळतात. तसेच यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली की तुम्हाला आयुष्यभर बँकेच्या माध्यमातून पेन्शनचा लाभ मिळतो. चला तर मग या योजनेबद्दल स्पष्टपणे माहिती जाणून घेऊया.
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत राबवलेल्या सरल पेन्शन योजनेविषयी माहिती जाणून घेत असताना यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत तुमची निवृत्ती ही पूर्णपणे मजबूत करू शकता. याविषयी गुंतवणूकदार नागरिकांसाठी ही योजना सर्वोत्तम मानली जाते. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही सर्व पेन्शन योजनेअंतर्गत अगदी बिनधास्तपणे 50 लाख रुपयांपर्यंत जीवन विमा संरक्षण घेऊ शकता (sbi life saral pension plan interest rate). या योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या पाच वर्षाकरिता बोनस सुद्धा प्राप्त होतो. याशिवाय आवश्यक असेल तर एक तृतीयांश पैसे तसेच एकरकमी जमा यामध्ये केली जाऊ शकतात. तसेच काढले जाऊ शकतात. या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही.
आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला एक विशेष माहिती सांगू इच्छितो की, या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कर लाभ सुद्धा मिळतो आणि तुम्हाला या माध्यमातून दीड लाख रुपये पर्यंत लाभ मिळतो (SBI Saral Pension Plan review). या योजनेमध्ये गुंतवणूक केलेली जी काही रक्कम असेल ते काढल्यानंतर ही योजना या ठिकाणी बंद होत असेल तर अशावेळी तुम्हाला नक्कीच नफ्याच्या रकमेवर कर द्यावा लागणार आहे. याशिवाय तुम्ही वार्षिक योजना योजनेच्या माध्यमातून मोठी कामे करू शकता परंतु तुम्हाला या ठिकाणी कर भरावा लागणारच आहे.
बँकेच्या या योजनेचा घेतल्यानंतर पुढे सहा टक्के पीपीएफ परतावा देखील मिळतो. आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो की, या योजनेच्या माध्यमातून एकाच वेळी किंवा संपूर्ण वर्षभरामध्ये पैसे बिनधास्तपणे गुंतवू शकता (what is sbi saral pension plan). तसेच आम्ही विशेष बातमी सांगू इच्छितो की, या स्कीम च्या माध्यमातून म्युच्युअल फंड तसेच एफ डी अंतर्गत पैसे जमा करू शकतो. नक्कीच्या पैशातून तुम्ही मोठी कमाई करू शकता.