Post Office Scheme : गणेश उत्सवामध्ये पोस्ट ऑफिस ने देशभरातील नागरिकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. देशभरातील काही पात्र नागरिकांकरिता दीर्घकालीन गुंतवणूक तसेच बचत या गोष्टीवर प्रोत्साहन देण्याकरिता एक खास गुंतवणुकीची सुविधा डिझाईन केली असून, या योजनेचे नाव आहे किसान विकास पत्र योजना.
जे नागरिक जोखीम घ्यायला तयार नाहीत परंतु गुंतवणूक करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही योजना म्हणजे अत्यंत फायदेशीर योजना आहे (Post Office yojana in marathi). जास्तीत जास्त गुंतवणूक करून जास्तीचा परतावा तुम्ही इथूनच मिळवू शकता. या योजनेच्या परताव्याची हमी देत योजनेची सुरुवात 1988 मध्ये केलेली आहे.
पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या किसान विकास पत्र योजनेचा महत्त्वाचा उद्देश हाच की लोकांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्या साठी प्रोत्साहन देणे सुरुवातीला प्रशासनाने राबवलेली ही योजना फक्त शेतकऱ्यांकरिता सुरू करण्यात आली होती (Post Office scheme for farmers). म्हणून या योजनेचे नाव किसान विकास पत्र हे होते परंतु याचा दर पाहता सर्वच नागरिक या योजनेकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे सर्वांसाठी ही योजना राबविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे..
एक एप्रिल 2020 पासून या ठिकाणी तुम्हाला किसान विकास पत्र योजनेमध्ये प्रत्येक वर्षाचे एकूण सहा पॉईंट नऊ टक्के दराने व्याज मिळत असून यापूर्वी बघितले तर या योजनेवर प्रशासन 7.6% दराने व्याज प्रदान करत आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या शासकीय योजनेमध्ये गुंतवणूक केली तर दहा वर्षांमध्ये तुमचे पैसे पूर्णपणे दुप्पट होतील म्हणजेच जितकी गुंतवणूक त्याच्या डबल पैसे डबल परतावा नागरिकांना मिळेल.
हे पण वाचा : ग्राहकांनो थोडी घाई करा ! सोने – चांदीच्या दरात मोठी घसरण; पहा आजचा दर;
जर तुम्ही पोस्ट ऑफिस नाही राबवलेल्या किसान विकास पत्र योजनेमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर या ठिकाणी तुम्ही दहा वर्षानंतर दहा लाख रुपयांचे रक्कम बिनधास्तपणे काढू शकता.
भारत सरकारच्या ठामपणे पाठीशी असलेली पोस्ट ऑफिस ची किसान विकास पत्र योजना ही नागरिकांना चांगलाच परतावा मिळवून देणारी योजना असून निश्चित परतावा नागरिकांना या माध्यमातून मिळतो किसान विकास पत्र योजनेची काही मुख्य वैशिष्ट्ये आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत. किसान विकास पत्र योजनेमध्ये खाते उघडण्याकरिता तुम्ही पुढील काही गोष्टींचा अवलंब करू शकता.
खाते उघडण्यासाठी खातेदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असावे आणि खातेदार व्यक्ती हा भारत देशातील रहिवासी असावा अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने प्रौढ नागरिक त्याच्या स्वतःच्या नावावर एकूण दहा वर्षावरील अल्पवयीन प्रमाणे गुंतवणूक करू शकतो.
हे पण वाचा : खुशखबर! या बँकेत FD करणाऱ्यांना मिळणार मोठी रक्कम; आता गुंतवणूकदार होतील मालामाल !
किसान विकास पत्र योजनेमध्ये नागरिक किमान रुपयाची गुंतवणूक करू शकतील या ठिकाणी कमीत कमी हजार रुपये तर जास्तीत जास्त कोणतीही मर्यादा निश्चित केली नाही. तरीही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल तर त्या ठिकाणी पॅन कार्ड अनिवार्य असणार आहे (KVP post office). तसेच दहा लाख किंवा त्यापेक्षाही अधिक गुंतवणूक करण्याकरिता बँकेचे स्टेटमेंट तसेच सॅलरी स्लिप ची आवश्यकता भासेल पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या छोट्या बचत योजनेमध्ये तुम्ही अगदी बिनधास्तपणे गुंतवणूक करू शकता.
भारत देशातील सर्व पोस्ट ऑफिस शाखांकरिता किसान विकास पत्र अलीकडे एसबीआय पंजाब नॅशनल बँक इत्यादी सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे (Kisan vikas patra post office scheme). पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदार नागरिक हवी तितकी खाते उघडू शकतात.
गुंतवणूक करण्याचा हा एक महत्त्वाचा सुरक्षित पर्याय असून या पर्यायाच्या माध्यमातून मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये गॅरंटी सह रिटर्न्स मिळतात तसेच किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक करून नागरिक जास्तीचा नफा बिंदास्तपणे मिळू शकतात.