MTV marathipepar, प्रणिता पवार प्रतिनिधी [8th Pay Commission] : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी प्रशासन आता एक अनोखी भेट देण्याचा महत्त्वाचा विचार करत आहे. महागाई भत्ता तसेच फिटमेंट फॅक्टर वाढवतील असा विचार तुमच्या मनात येत असेल. परंतु तसे काही नाही बर का; प्रशासनाच्या माध्यमातून आता अशी घोषणा केली जाऊ शकते ज्याची प्रत्येक पात्र नागरिक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत..
तरीही मोदी सरकार पुढील काही दिवसांमध्ये आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये याबाबत विक्रमी वाढ होऊ शकते. अशी शक्यता वर्तवली जात आहे. देशभरामध्ये होणाऱ्या साव्रत्रिक निवडणुकांपूर्वी प्रशासनाच्या माध्यमातून हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि याचा सर्वात मोठा फायदा शासकीय कर्मचाऱ्यांना होणार आहे (8th Pay Commission salary calculator). अशी चर्चा सर्वत्र होत आहे. दुसरीकडे बघितले तर सरकारने याविषयी अजून कोणतीही अधिकृत घोषणा जाहीर केली नाही. विविध माध्यमांच्या वक्तातून असा महत्त्वाचा दावा केला जात आहे.
केंद्र अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना कधी भेटवस्तू मिळणार आहेत. याविषयी जाणून घेऊया. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये चांगलीच वाढ व्हावी यासाठी मोदी सरकार लवकरच एक विशेष असे वर्त वेतन आयोग लागू करणार आहे (8th Pay Commission fitment factor). परंतु काही दिवसांपूर्वी याबाबत अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी पुढील वेतन आयोगाच्या स्थापनेविषयी प्रशासन अजिबात विचार करत नाही. अशी माहिती स्पष्टपणे सांगितली याशिवाय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार सुधारणे सोबतच अगदी स्वातंत्रपणे आराखडा तयार करण्याची गरज या ठिकाणी असल्याची माहिती सांगितली जात आहे..
हे पण वाचा : खुशखबर! या कर्मचाऱ्यांना दिवाळीत मिळणार 60,000 रुपयांचा बोनस , जाणुन घ्या सविस्तर !
असे असले तर पुढील येणाऱ्या वर्षांमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट भेटू शकते. जे अगदी वरदानापेक्षा कमी नसणार आहे (8th Pay Commission pay matrix). तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रशासनाने शेवटचा जो काही सातवा वेतन आयोग आहे तो 2013 मध्ये स्थापन केला होता आणि लागू झाला 2016 मध्ये आतापर्यंत बघितले तर डेटा तसेच दर्शवतो की दर दहा वर्षांनी याची स्थापना होते. त्यामुळे पगारात चांगली वाढ होते.
महागाई भत्ता शून्यावर पोहोचेल : प्रशासनाने लवकरच पुढील वेतन आयोग पूर्णपणे स्थापन केल्यानंतर भत्त्याच्या सुधारित नियमांमध्ये चांगले बदल होणे अगदी निश्चित होते. शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% होता. त्यावेळी हा भत्ता शून्यावर आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल (8th Pay Commission latest news). हे मूळ वेतनामध्ये जोडले जाणार असून तिथून पुढे महागाई भत्त्याची गरज शून्यापासून सुरू होणार आहे. काही रिपोर्ट प्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार महागाई भत्ता लवकरच चार टक्क्यांनी वाढून 46% इतका होणार आहे..