अरे व्वा! फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करून दरमहा मिळवा पेन्शन; जाणून घ्या गुंतवणुकीची भन्नाट स्कीम !

Spread the love

MTV marathipepar , प्रणिता पवार [Pension Plan ] : वाढत जाणाऱ्या महागाईमुळे नागरिकांना नेहमीच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी शासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती झाली तर नक्कीच नागरिकांना पेन्शन ची गरज भासते. कारण त्या वयोगटांमध्ये काम करणे तितकेच शक्य नसते किंवा इतर कोणतेही नागरिक असतील त्यांना सुद्धा उतरत्या वयामध्ये काम होईलच याची शाश्वती नसते. अशावेळी कोणतेही काम न करता आपल्याला कसे पैसे मिळवता येतील यावर नक्कीच विचार केला पाहिजे..

वृद्धपकाळात नागरिक आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. परंतु अशावेळी त्यांनागरिकांचे उत्पन्न नसेल तर आयुष्यातला शेवटचा क्षण सुद्धा अडचणी मधूनच पार पाडावा लागतो. प्रशासन वृद्ध लोकांना स्वावलंबी बनवण्याकरिता विविध योजना राबवत आहे (Pension Plan scheme). त्यामध्ये बिनधास्तपणे गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतरच्या टप्पा अगदी आनंददायी तसेच तणावमुक्त जगू शकतात. यामध्ये आता पीपीएफ ही एक पेन्शनची उत्कृष्ट अशी योजना आहे.

योजनेविषयी तपशील माहिती : पीपीएफ ही एक महत्त्वाची लहान बचत योजना आहे. जी प्रशासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे. पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेमध्ये जाऊन नक्कीच तुम्हाला याचा लाभ घेता येईल. याचा एक उत्तम पर्याय म्हणजे आपल्याला यामध्ये चांगले व्याज मिळत आहे. पंधरा वर्षानंतर ही योजना परिपक्व होते (ppf scheme). तसेच तिथून पुढे आपल्याला ही योजना आणखी वाढवता येते. कलम 80 सी च्या माध्यमातून दीड लाख रुपयांची कर सूट सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाचे कोणतेही नागरिक या योजनेमध्ये बिनधास्तपणे गुंतवणूक करू शकतात आणि वार्षिक पेन्शनचा लाभ मिळवू शकतात.

हे पण वाचा : रिकाम्या जागेत मोबाईल टॉवर बसवून दरमहा कमवा 50 ते 70 हजार रुपये! पहा संपूर्ण प्रक्रिया !

या योजनेच्या माध्यमातून लोकांना प्रत्येक वर्षाला पेन्शनचा लाभ मिळतो. यामध्ये कमीत कमी गुंतवणूकदार पाचशे रुपयांचे गुंतवणूक करू शकतात (ppf account rules). तसेच जास्तीत जास्त दीड लाख रुपयांचे गुंतवणूक करू शकतात. सध्या या योजनेचा व्याजदर बघितला तर 7.1% इतका आहे. तसेच व्याजदर हा तीन महिन्यांनी बदलतो पती व पत्नी दोघे मिळून या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते उघडू शकतात.

हे पण वाचा : शेतकऱ्यांना मिळेल त्वरित कर्ज! केंद्र सरकारची भन्नाट योजना पहा व त्वरित लाभ घ्या !

पेन्शन चा फायदा कसा मिळवायचा याविषयी जाणून घेऊया : एखाद्या व्यक्तीने जर कोणतेही योगदान न देता पीपीएफचा विस्तार केला असेल तर सहजपणे या माध्यमातून पेन्शनचा लाभ घेता येतो. मुदत पुरती नंतर तुम्ही एक रकमे किंवा त्यांच्या माध्यमातून रक्कम अगदी बिनधास्तपणे मिळवू शकतात. त्या माध्यमातून व्याजदर सुद्धा तितकाच जोडला जातो. एखाद्या व्यक्तीने त्या व्यक्तीच्या तिसावे वर्षी एक लाख रुपयांचे गुंतवणूक केली असेल तर साठ वर्षानंतर तो अंदाजे एक कोटी रुपयांचा निधी अगदी बिनधास्तपणे तयार करू शकतो (ppf interest rate 2023-24).

प्रत्येक वर्षी गुंतवणूकदार नागरिकांना पैसे काढण्याकरिता फार्मसी हा वेगळा फॉर्म असतो. तो भरावा लागतो पेन्शनची जी काही रक्कम असते. ती नागरिकांनी केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून असते.

Leave a Comment