MTV marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [Mobile Tower Installation] : नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून एक महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आतापर्यंत कित्येक नागरिकांना या गोष्टीचा फायदा झाला असून इथून पुढे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. यासाठी तपशीलवार माहिती आज आम्ही तयार केली आहे. जर तुमच्याकडे मोकळी जागा उपलब्ध असेल तर नक्कीच या माध्यमातून तुमची मोठी कमाई होऊ शकते. तुमच्या मोकळ्या जागेमध्ये मोबाईल कंपनीचा टॉवर बसवून तुम्ही प्रति महिना 70 ते 75 हजार रुपये अगदी बिनधास्तपणे कमवू शकता. आम्ही तुम्हाला याच कमाईच्या संधी विषयी आवश्यक माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत. तरी लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा.
तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेमध्ये एअरटेल, जिओ, वोडाफोन, तसेच इतर कोणत्याही कंपनीचे मोबाईल टॉवर अगदी बिनधास्तपणे बसू शकता आणि प्रति महिना 50 हजार ते 70 हजार रुपयांची कमाई करू शकता (Mobile Tower Installation rent). आपल्या मोकळ्या जागेमध्ये टॉवर बसवून याकरिता आपण शहरांमध्ये राहणे आवश्यक आहे. म्हणजेच आपली मोकळी जागा ही शहरांमध्ये असावी.
जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तरी तुमच्या मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टॉवर उभारण्याचा उत्तम पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे (mobile tower for rent). तुमच्या मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टॉवर बसवण्याकरिता तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करू शकता. चला तर याविषयी जाणून घेऊया.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमीच न्युज पेपर वाचतो. तसेच विविध जाहिराती सुद्धा बघतो. त्यापैकी मोबाईल टॉवर बसवण्यासाठी सुद्धा विविध जाहिराती तयार केल्या असतात. अशा परिस्थितीमध्ये तुमची फसवणूक होऊ नये यासाठी महत्त्वाचा मुद्दा हाच की यासाठी फसवणूक न व्हावे याकरिता खटला सुद्धा भरता येतो (mobile tower rent in village). आज आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून पूर्णपणे अचूक पद्धतीने माहिती देणार आहोत. म्हणून पुढील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.
मोबाईल टॉवर बसवण्यासाठी किती जागा लागते ? : मोबाईल टावर घराच्या छतावर बसवण्याकरिता तुमच्याकडे कमीत कमी पाचशे स्क्वेअर फुट इतकी जागा असावी.घराच्या छतावर मोबाईल टावर बसवायचा असेल तर अशावेळी तुम्ही शहरी भागांमध्ये राहत असणे गरजेचे आहे. किंवा तुमची जागा शहरी भागामध्ये असावी.
अशावेळी जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुमच्याकडे कमीत कमी दोन हजार ते अडीच हजार स्क्वेअर फुट इतकी जागा असावी.मोबाईल टॉवर बसवण्याकरिता काही महत्त्वाची कागदपत्रे लागतात. त्यामध्ये जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर अशावेळी ग्रामपंचायत चिन्ह हरकत प्रमाणपत्र हे कागदपत्र लागेल.
जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर अशावेळी महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे.ज्या जागेमध्ये आपल्याला मोबाईल टॉवर बसवायचा आहे. त्या जागेचा आपल्याला सातबारा उतारा सादर करावे लागेल.
तुम्हाला ज्या कंपनीचा टॉवर बसवायचा आहे त्या कंपनीसोबत नागरिकांनी केलेला करारनामा पत्र जोडायचे आहे.मोबाईल टॉवर घराच्या छतावर बसल्यानंतर किती पैसे मिळतात?
मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर किंवा ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टॉवर बसवायचा विचार करत असाल (mobile tower rent in rural areas) तर अशावेळी तुम्ही मोबाईल टॉवर कंपनीच्या माध्यमातून कमीत कमी दहा हजार रुपये ते जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये इतके प्रति महिना पेमेंट मिळवू शकतात.
कंपनीच्या क्षेत्राच्या आवश्यकतानुसार संबंधित कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळ वर किंवा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जावून आवेदन आपल्या जागेमध्ये मोबाईल टॉवर लावण्यासाठी परवानगी देणेबाबत, आवेदन करू शकता ..