MTV marathipepar , संगीता पवार : lic yojana in marathi : देशभरातील सर्वच नागरिकांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी एलआयसीच्या विविध योजना या खूपच फायद्याच्या ठरत आहेत (lic aadhar shila policy). तर काही योजना जास्त उत्पन्न गटातील लोकांसाठी सुद्धा तितक्याच फायद्याचे आहेत. त्यामुळे देशभरातील प्रत्येक नागरिक एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून मोठी कमाई करू शकतो.
मित्रांनो एलआयसी ने राबवलेल्या एका खास योजनेबद्दल आपणास जाणून घेणार आहोत. ही योजना नागरिकांना खूपच चांगला परतावा प्राप्त करून देणारी आहे. या योजनेचे नाव आहे एलआयसी आधारशिला योजना. मित्रांनो ही योजना एक नॉन लिंक अशी योजना आहे (lic and its functions). या योजनेअंतर्गत मुदत पूर्ततेवर निश्चितपणे पे आऊट केल्यानंतर पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर एखाद्या पॉलिसी धारकाच्या मृत्यू झाला असेल तर अशावेळी त्याच्या कुटुंबातील नागरिकांना याचा आर्थिक मदत म्हणून उपयोग सुद्धा करून दिला जातो.
खास महिलांसाठी ही योजना फायदेशीर ठरत असून गुंतवणूक नागरिकांसाठी खूपच चांगला परतावा या योजनेतून मिळणार आहे. परंतु मित्रांनो फक्त महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. ज्या महिलांकडे स्वतःचे आधार कार्ड आहे त्यांना याचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची अट निश्चित करण्यात आली आहे (LIC policy details). तर कमीत कमी आठ वर्षाच्या मुली या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतील. सोबतच जास्तीत जास्त 55 वर्षाच्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून विम्याची जी काही रक्कम असेल ती दोन लाख रुपयांपासून पाच लाख रुपये पर्यंत निश्चित केले आहे. पॉलिसीमध्ये तीन वर्षानंतर कर्जाची जी काही सुविधा असेल ती उपलब्ध करून देण्यात येईल. अशी सुद्धा सोय त्या ठिकाणी आहे. मॅच्युरिटी चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सहा लाख 50 हजार रुपये कसे मिळवायचे याविषयी जाणून घेऊया.
ज्यावेळी मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण होईल त्यावेळी सहा लाख 50 हजार रुपये मिळवण्यासाठी 21 वर्षाची मुलगी ही तब्बल वीस वर्षासाठी जीवन (LIC online payment login) आदर्शला योजनेअंतर्गत तिने प्रीमियम म्हणून प्रत्येक वर्षाला 18 हजार रुपयांचे रक्कम जमा करावी.
या माध्यमातून वीस वर्षाच्या कालावधीसाठी जवळपास 3 लाख 80 हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा होईल. आणि या रकमेचे सहा लाख साठ हजार रुपये चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर होतील या माध्यमातून पाच लाख रुपयांची बेसिक सोबतच एक लाख 62 हजार रुपयांची लायल्टी एडिशन असेल.
तरीही प्रीमियम सोबतच मॅच्युरिटी बाबत या ठिकाणी दिलेल्या गणना या तात्पुरत्या आहेत. ह्या गणना आठ वर्षाच्या मुलीसाठी योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता सुद्धा लागू करण्यात आले आहेत. विशेष भाग म्हणजे प्रीमियमची जी काही रक्कम असेल ती त्या ठिकाणी कमी होईल (lic policy status). त्यामुळे अधिक माहितीसाठी एलआयसीच्या कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती घेऊ शकता. एलआयसीचे आणखी एक महत्त्वाची वैशिष्ट्ये बघितले तर मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीधारक नागरिकाची इच्छा असेल तर मॅच्युरिटी चे जे काही पैसे असतील ते दरवर्षी त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मिळू शकतात.
या योजनेअंतर्गत पॉलिसीधारक नागरिकांचा मृत्यू झाला असेल तर त्यांनी लावलेले नॉमिनीला विम्याची जी काही रक्कम असेल ती प्रदान केले जाते. तर तुम्हालाही एलआयसीच्या या भन्नाट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या जवळील एलआयसीच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा. सोबतच आपल्या आसपास कोणी एलआयसीचे एजंट असतील त्यांना देखील याविषयी सविस्तर माहिती विचारून या योजनेचा लाभ घेऊ शकता..