Jio electric scooter : जिओ इलेक्ट्रिक स्कूटर 17,000 रुपयात आना घरी! एका चार्ज मध्ये 80 किलोमीटर रनिंग ; पहा संपूर्ण माहिती !

Spread the love

MTV marathipepar , प्रणिता पवार [ JIO electric scooter ] : आजकाल सोशल मीडियावर आपल्याला जिओच्या इलेक्ट्रिक स्कूटर विषयी वायरल झालेल्या बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये असे देखील सांगितले जात आहे की, ही जिओची स्कूटर इलेक्ट्रिक असून फक्त 17 हजार रुपयांमध्ये आपण घरी आणू शकतो. हे शक्य आहे का? चला तर जरा बघूया सविस्तर माहिती.

अशा परिस्थितीमध्ये ही बातमी अगदी किफायतशीरपणे खरी आहे की नाही तसेच याचा उल्लेख कोठे आहे का? आणि जिओ कंपनीने याचा उल्लेख केला आहे का? हे आपण पोस्टच्या माध्यमातून तपशील वर माहिती जाणून घेणार आहोत.

जिओचा इलेक्ट्रिक स्कूटर विषयी सध्या बाजारपेठेमध्ये गोंधळ उठला आहे. फक्त 17000 रुपयांच्या किमतीपासून सुरू होणारे हे जिओचे नवीन स्कूटर यामध्ये उत्कृष्ट फिशर्स समाविष्ट करण्यात आले आहेत (Jio electric scooter on road price). असा देखील दावा व्हायरल झालेल्या बातमीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

परंतु ह्या बातम्या वाचण्याआधी आपण या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे की (Jio electric scooter fake or real), आपण किंवा आपल्या स्वभवतालच्या नागरिकांनी फक्त 17000 रुपयांमध्ये नवीन स्कुटीची खरेदी केली आहे का? किंवा 17000 रुपयांमध्ये नवीन स्कूटरची खरेदी करणे सध्याच्या काळात शक्य आहे का? अशावेळी फक्त इलेक्ट्रिक स्कूटर च्या बॅटरी ची किंमत ती पण नवीन बॅटरी ची किंमत ही देखील 17000 रुपयांच्या पुढे जाईल मग जिओ स्कूटर ची किंमत इतकी कमी कशी असेल.

हे पण वाचा : SBI ची प्रति महिना पगार मिळवून देणारी योजना! आजच गुंतवणूक करा आणि भन्नाट परतावा मिळवा;

तर मित्रांनो सोशल मीडियावर ज्या वायरल झालेल्या बातम्या आहेत त्या माध्यमातून लोकांना नक्कीच फसवले जात आहे. सर्वच बातम्यांकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. त्यामधील महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिलेले आपल्या फायद्याचे राहील (Jio electric scooter registration online). जिओनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहोत असे सांगितले आहे.

पुढील काही दिवसांमध्ये JIO आपली नवीन स्कूटर लॉन्च करेल. हे शक्यच आहे परंतु ऑटोमोबाईलच्या युगामध्ये पाऊल ठेवत असताना फक्त सतरा हजार रुपयांमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक स्कूटर मिळणे इतके शक्य नाही.

जो इलेक्ट्रिक स्कूटर पुढील वर्षांमध्ये म्हणजेच 2024 मध्ये लॉन्च केली जाईल आणि याची तयारी सोबत सुरू आहे (Jio electric scooter official website). याची नोंदणी सध्या सुरू आहे आणि कोणताही रुपया न भरता तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून जिओ ची स्कूटर बुक करून घेऊ शकता यासाठी तुम्हाला जिओच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

स्कूटर ही एका चर्चमध्ये 75 किलोमीटर इतकी जाऊ शकते. तसेच यामध्ये क्लाऊड कनेक्टिव्हिटी चा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे. ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसोबत स्कूटर कनेक्ट करू शकता. तसेच मार्केटमध्ये जिओची स्कूटर लाँच होणार आहे. ही बातमी खरी आहे परंतु फक्त 17000 रुपयांमध्ये जिओची स्कूटर लॉन्च होणार आहे. ही बातमी चुकीची असल्यामुळे चुकीच्या बातम्या बळी पडू नका (JIO electric scooter). तर पुढील वर्षापासून तुम्ही कधीही स्कूटर खरेदी करायचा विचार करत असाल तर नक्कीच जिओच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा देखील पर्याय तुमच्या समोर उपलब्ध असणार आहे.

Leave a Comment