MTV marathipepar , संगीता पवार [Bank FD ] : आपल्या खात्यामध्ये येणाऱ्या सर्व पायशांपैकी किती पैशाची आपण बचत करतो आणि किती पैसे खर्च करतो याचे गणित अनेकांना समजत नाही. अशावेळी नक्कीच फिक्स डिपॉझिट तुमची चांगलीच मदत करू शकते.
IDBI Bank Special FD: दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक व्यवहार, ठेवी, तसेच गुंतवणूक या सर्व बाबींवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या बँका. या ठिकाणी बँकेमधील विविध योजना व्याजदर मध्ये मिळणाऱ्या सवलती, तसेच मतदार म्हणून मिळणारे सर्व फायदे असतात ते नक्कीच तुमचा फायदा करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये बँकेमधील एफडी करणाऱ्यांची तसेच फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे ठेवणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. तुम्ही सुद्धा यापैकीच एक नागरिक आहात तर आजची बातमी तुमच्यासाठी नक्कीच खास ठरेल.
बँकेमध्ये मिळणारे एफडीवर जास्तीच्या व्याजाची अपेक्षा आपल्याला असते का? : तरी या ठिकाणी मित्रांनो आयडीबीआय बँक त्यांच्या स्पेशल अशा फिक्स डिपॉझिट स्कीम बोर्ड ची संधी देत आहे. या माध्यमातून आता मुदत वाढ सुद्धा करण्यात आले आहे. आयडीबीआय बँक अंतर्गत ग्राहकांना एकूण 375 तसेच 444 दिवसांकरिता एफडीला अमृत महोत्सव एफडी असे विशेष नाव दिले आणि नवीन योजनेचा आरंभ केला. या योजनेची अंतिम तारीख 30 सप्टेंबर होती (special fixed deposit). परंतु त्याच्या हातामध्ये आणखी काही दिवस आहेत. या योजनेचा फायदा घेण्यासाठी परिणाम स्वरूप या एफडीवर मिळणार आहे एकूण व्याजदराचा फायदा तुम्हाला 31 ऑक्टोबर पर्यंत करता येईल.
हे पण वाचा : कमी गुंतवणुकीमध्ये दुप्पट लाभ !
व्याजदर किती असणार? मिळालेल्या माहितीनुसार बँकेच्या नियमांमध्ये एन आर इ तसेच एन आर ओ ग्राहक वर्गाला 444 दिवसाच्या अमृत महोत्सवावरती 7.15% व्याजदराचा फायदा या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी जेष्ठ नागरिकांना सुद्धा योजनेच्या माध्यमातून 7.65% इतका व्याज मिळणार आहे. याशिवाय मित्रांनो वेळेआधी तुम्ही जर पैसे या मधून काढणार असाल तर ही सुविधा देखील बँक करेल (Fixed Deposite). त्यामुळे निश्चित होऊन या पर्यायाचा नक्कीच तुम्ही विचार करू शकता.
हे पण वाचा : SBI ची प्रति महिना पगार मिळवून देणारी योजना! आजच गुंतवणूक करा आणि भन्नाट परतावा मिळवा;
375 दिवसांच्या एफडीवर आता जे कोणी सर्वसामान्य ग्राहक असतील त्यांना 7.10% व्याजदर मिळेल. सोबतच ज्येष्ठ नागरिकांना अशा कालावधीमध्ये 7.60% इतके व्याज मिळेल. पुढे बँकेच्या माध्यमातून इतरही परिवर मिळणाऱ्या व्याजदरचे आकडेवारी दिली आहे ती पाहून घ्या.
अ.क्र | कालावधी | व्याजदर |
01. | 07-30 दिवस | 3 % |
02. | 31-45 दिवस | 3.25% |
03. | 46-90 दिवस | 4% |
04. | 91- दिवस ते 6 महिने | 4.5% |
05. | 6 महिने 01 दिवस ते 270 दिवस | 5.75% |
06. | 71 दिवसांपासुन > 01 वर्षे | 6.25% |
07. | 01 वर्षे ते 2 वर्षे | 6.8% |
वरील दिलेल्या आकडेवारीचा विचार करता आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून त्यांच्या व्याजदरांमध्ये बदल केलेले आहेत. 15 सप्टेंबर पासून हे नवीन दर लागू झाल्याची माहिती समोर आली होती (which bank is best for fixed deposit). त्यामुळे सोयीनुसार तुम्ही सुद्धा योग्य रित्या माहिती घेऊन या ठिकाणी एफ डी गुंतवणुकीस प्राधान्य देऊ शकता.