काय सांगता! फक्त 10,000 रुपयांमध्ये हिरो इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणा; गाडीचे फीचर्स पाहून आश्चर्यचकित व्हाल; पहा..

Spread the love

MTV marathipepar [Hero Scooter ] प्रणिता पवार प्रतिनिधी : सध्या लोक डिझेल तसेच पेट्रोलच्या बाईक सोडून इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी जास्त इच्छुक झाले आहेत. कारण अलीकडे इलेक्ट्रिक स्कूटर ची क्रेझ चांगलीच वाढली आहे. तसेच इलेक्ट्रिक स्कूटर परवडणारे असल्यामुळे नागरिक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याकडे चांगलेच लक्ष केंद्रित करत आहेत. डिझेल तसेच पेट्रोलच्या दरामध्ये होणारी वाढ पाहता नागरिक त्रस्त झाले होते. याला उत्तम पर्याय म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर ला संबोधले जाते.

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची तुमची इच्छा असेल तर आता एक तुमच्यापुढे उत्तम पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर. आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो की (Hero electric scooter), एक वर्षापूर्वीची आकडेवारी बघितली तर हिरो ही सर्वात जास्त इलेक्ट्रिक स्कूटर विकणारी कंपनी ठरली आहे. परंतु दिवसेंदिवस बाजारपेठेमध्ये इतर कंपन्यांनी सुद्धा आपले चांगलेच मार्केट बसवले, ज्यामध्ये Ampere, Okinawa, TVS, Bajaj, Ola, Ether, इत्यादी काड्यांचा सुद्धा समावेश होतो. ज्यामुळे होंडाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा दबदबा थोडाफार कमी झाला आहे.

परंतु सध्या हिरो कडे विविध आणि सर्वोच्च इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील. यामध्ये सर्वात प्रथम Atria LX आणि Flash LX या मॉडेलचा समावेश होतो. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सुद्धा थोड्या डाऊन पेमेंट मध्ये या स्कूटर अगदी बिनधास्तपणे घरी आणू शकता (Hero electric scooter battery price). आज आपण आजच्या लेखांमध्ये तुम्हाला या स्कूटर च्या फायनान्स बद्दल सविस्तर अशी माहिती देणार आहोत. ज्या माध्यमातून तुम्ही फक्त दहा हजार रुपयांमध्ये या स्कूटर घरी आणू शकता. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

हे पण वाचा : Jio electric scooter : जिओ इलेक्ट्रिक स्कूटर 17,000 रुपयात आना घरी! एका चार्ज मध्ये 80 किलोमीटर रनिंग ; पहा संपूर्ण माहिती !

Hero Electric Atria LX या स्कूटरचे डाऊन पेमेंट ; आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो की, Hero Electric Atria LX या स्कूटर च्या एक्स शोरूम ची किंमत ही 77 हजार 600 रुपये, याची स्टॉप स्पीड बघितली तर 25 किलोमीटर प्रति तास इतके आहे आणि फक्त एका चार्जिंग वर 85 किलोमीटरची रेंज ही गाडी देत आहे. तुम्ही या हिरोच्या इलेक्ट्रिक स्कूटरची फायनान्स प्रक्रिया केली तर तुम्हाला फक्त दहा हजार रुपयांची रक्कम डाऊन पेमेंटच्या स्वरूपात भरावी लागेल (Hero electric scooter under 80000). उर्वरित 67 हजार सहाशे रुपये तुम्ही emi च्या माध्यमातून भरू शकता. जर ईएमआय तुम्ही दोन वर्षासाठी केला तर अशावेळी तुम्हाला नऊ टक्के व्याजदर आकारले जाईल आणि तुम्हाला दोन वर्षाकरिता प्रति महिना निव्वळ तीन हजार रुपयांची रक्कम भरावी लागेल.

हे पण वाचा : खुशखबर! या नागरिकांना गॅस सिलेंडर मिळणार फक्त 600 रुपयात; निवडणुकी अगोदर सरकारकडून मोठी भेट;

हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश LX या स्कूटरचे डाऊन पेमेंट : तसेच तुम्ही हिरो कंपनीचे दुसरे मॉडेल म्हणजे हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश एल एक्स या स्कूटर विषयी माहिती घेत असाल तर ह्या स्कूटर ची किंमत शोरूम मध्ये साठ हजार रुपये इतकी आहे आणि या इलेक्ट्रिक स्कूटर चे टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतके आहे. हे स्कूटर सुद्धा एका चार्जिंग मध्ये 85 किलोमीटरची रेंज देत आहे (hero electric scooter specifications). यामध्ये जर तुम्ही दहा हजार रुपयांचे डॉन पेमेंट भरत असाल तर 48 हजार रुपयांची रक्कम तुम्हाला ईएमयच्या माध्यमातून भरावी लागेल दोन वर्षाकरिता या इलेक्ट्रिक स्कूटर च्या उर्वरित किमतीवर व्याजदर 9% आकारला जाईल आणि दोन वर्षाकरिता प्रति महिना 2268 रुपयांचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला भरावा लागेल.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही होंडा कंपनीच्या अगदी स्वस्तात मस्त मिळणाऱ्या या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. फक्त दहा हजार रुपयांची रक्कम तुम्हाला सुरुवातीला भरायला लागणार आहे. तिथून पुढे उर्वरित रक्कम तुम्ही प्रतिमहिना टप्प्याटप्प्यानुसार भरू शकता.

Leave a Comment