MTV marathipepar , प्रणिता पवार [7th Pay Commission] : सध्या देशभरामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाचा पर्व अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. 19 सप्टेंबर पासूनच गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून आता 28 सप्टेंबर पर्यंत गणेश उत्सवाचा सण हा जोमात साजरा होईल. यामुळे आता महाराष्ट्रातील तसेच देशभरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा या सणासुदीच्या काळामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांकरिता एक महत्त्वाची बातमी व खुशखबर समोर आली आहे. ही बातमी अशी आहे की, महागाई बद्दल मीडियाच्या रिपोर्टनुसार देशभरामध्ये एक कोटी शासकीय कर्मचाऱ्यांचा जो काही महागाई भत्ता असेल तो वाढवला जाईल.
याचा विशेष भाग म्हणजे, केंद्र शासनांतर्गत महागाई भत्ता म्हणजेच डीए या ठिकाणी वाढवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे (da hike news latest). याशिवाय महागाई भत्त्याची जी काही थकबाकी असेल ती देखील कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना येत्या सणासुदीच्या काळामध्ये मोठे गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे.
महागाई भत्ता फरकाचे म्हणजेच आता जी काही थकबाकीची रक्कम असेल ती शासकीय कर्मचाऱ्यांना एक रकमी दिली जाईल. यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना नक्कीच यामुळे दिलासा मिळणार आहे आणि याचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे.
किती वाढणार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता? : केंद्र शासनांतर्गत जानेवारी महिन्यापासूनच केंद्रांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा चार टक्के निवडला होता. याआधी बघितले तर 38% इतका महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत होते. परंतु जानेवारी महिन्यामध्येच चार टक्क्यांची वाढ झाली आणि 42% पर्यंत महागाई भत्ता पोहोचला.
म्हणजेच आता जुलै महिन्यामध्ये जो काही महागाई भत्ता असेल त्यामध्ये आणखी वाढ होणे हे निश्चितच आहे (da hike news). महागाई भत्तेमध्ये तीन टक्क्यांची जरी वाढ झाली तरी महागाई भत्ता 45 टक्के इतका होईल.
केव्हा घेणार सरकार निर्णय? : केंद्र सरकारच्या माध्यमातून या महिन्यातील मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली जाईल (7th Pay Commission salary calculator). अशी माहिती सांगितली जात आहे. याचा विशेष भाग म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल. म्हणजे स्वतः सप्टेंबर महिन्याच्या वेतना सोबत आता शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता तसेच थकबाकीचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे.
जुलै महिन्यापासूनच जो काय मागा आहे भत्ता असेल तो लागू केला जाणार असल्यामुळे जुलै तसेच ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये महागाई भत्त्याची जी काही थक बाकी रक्कम असेल ते प्रशासनाला मिळेल तसे पाहता मागील वर्षी देखील जुलै महिन्यापासून महागाई भत्त्याचा निर्णय घेतला. आणि महागाई भत्ता मध्ये वाढ करून हा निर्णय लागू केला.
यामुळे आता यंदा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत याविषयी याबाबतचा निर्णय घेण्याची दाट शक्यता दिसत आहे (7th Pay Commission pay matrix). प्रशासनाने हा निर्णय घेतला तर नक्कीच नवरात्र सुरू होण्याआधी केंद्रांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळेल.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !