7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारक नागरिक यांच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. याबाबत आता मोठी चर्चा होऊ लागली आहे. यामध्ये आता केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकार दिवाळीपूर्वी कधीही धक्कादायक बातमी सर्वांसमोर मांडू शकते. जी सर्वांना आश्चर्यचकित करू शकते. केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक नागरिक यांच्या यांच्या डीए तसेच डी आर वर लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल आणि ही एक मोठी भेट असणार आहे असे देखील मानले जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यापासूनच रखडलेल्या या डी आर वर पुढील महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता दिसत आहे (da news today for central govt employees). अशावेळी रेल्वे वरिष्ठ कल्याणकारी सोसायटीने जे कोणी पेन्शनधारक नगरिक असतील त्यांच्या तक्रारीवर संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे मोठे हवन या ठिकाणी प्रशासनाला केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री यांनी काही दिवसांपूर्वीच एका निवेदनामध्ये असे जाहीर केले की, पेन्शन धारक नागरिकांच्या तक्रारीवरील संसदीय स्थायी समिती अंतर्गत तब्बल 110 व्या अहवालामध्ये आर एस सी डब्ल्यू एस ने विविध शिफारशी केल्या होत्या (7th Pay Commission salary). त्यामध्ये क्रमांक 3.28 प्रमाणे समितीचे जे काही मत असेल अशी मोठी शिफारस त्यावेळी केली तसेच पेन्शनर्स संघटने अंतर्गत प्रशासनाने मोठा विचार केला पाहिजे याची नितांत गरज आहे अशी माहिती दिली.
हे पण वाचा : पेन्शनधारकांसाठी गुड न्युज , सरकारने सुरु केली नविन योजना ! जाणून घ्या सविस्तर !
अशावेळी पेन्शनधारक व्यक्ती 65 वर्षांचा झाल्यानंतर पाच टक्के अतिरिक्त पेन्शनची रक्कम असेल ती 70 व्या वर्षी दहा टक्के तसेच 75 व्या वर्षी 15 टक्के व वयाच्या 80 व्या वर्षी 20 टक्के इतकी रक्कम या ठिकाणी दिले जाणार आहे. तसेच पेन्शन विभाग व पेन्शनर्स यांच्या कल्याण मंत्रालयाने 4 एप्रिल 2022 रोजी पत्रामध्ये संसदीय समितीच्या ज्या काही शिफारशी असतील त्यांची अंमलबजावणी पूर्णपणे करण्यावर भर दिला जाईल.
लवकरच आता याची अंमलबजावणी होईल आणि याप्रमाणे आर एस सी डब्ल्यू एस नुसार 80 वर्षे वयाच्या लोकांना 20 टक्के जास्तीचे पेन्शन देण्याचे काम या ठिकाणी आदेश करण्यात आले होते (7th Pay Commission pay matrix). तसेच सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी प्रकृती खालावली असेल तर वृद्धपकाळात देखभाल करण्याचा खर्च वाढवण्याच्या समस्येवरही सामोरे जावे लागत आहे. याची माहिती निवेदनामध्ये सांगितली.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला महत्त्वाची बातमी सांगू इच्छितो की, सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता मोठी घोषणा करेल (7th Pay Commission latest news today 2023). या माध्यमातूनच आता डीए मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रशासन प्रलंबित डीएची थकबाकी थेट खात्यामध्ये जमा करू शकते.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !