ग्राहकांनो थोडी घाई करा ! सोने – चांदीच्या दरात मोठी घसरण; पहा आजचा दर;

Spread the love

Gold Silver Rate Today September 2023: मागील कित्येक दिवसांपासून सोने चांदीच्या दरामध्ये सुरू असलेली वाढ ही शेवटी थांबलीच. त्यामुळे आता देशभरातील दोन्ही महत्त्वाच्या धातूंच्या किमती पूर्णपणे घसरल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये कित्येक नागरिक सोने-चांदीची खरेदी करण्यास धावपळ करत आहेत. तर चला जाणून घेऊया तपशील पणे सोन्या चांदीचा आजचा भाव.

सोन्या चांदीच्या दरामध्ये सातत्याने होणारी जी काही वाढ असेल ती पूर्णपणे थांबली असून, दोन्ही धातूंचे सर्व वायदे व सराफ दरामध्ये पूर्णपणे घसरण झालेली आहे. या ठिकाणी सोन्याच्या दरात किरकोळ घसरन झाली असून, चांदीचा दर सुद्धा तितकाच उतरला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज याठिकाणी गुरुवारीच सोने तसेच चांदी व्यवहार करत असताना दिसत आहेत (Gold Silver Price Today). सोन्याच्या दरामध्ये थोडीफार घसरण झाली असून, चांदीच्या घरात मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये बाजारपेठेत सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असताना आपल्याला दराची निश्चित माहिती असावी..

संपूर्ण देशभरात वायदे बाजारपेठेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तसेच गुरुवारी 21 सप्टेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज याठिकाणी सोन्या-चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्याची माहिती नोंदवली (Gold silver price per gram). ऑक्टोंबर महिन्यामध्ये सोन्याचे सर्व फायदे 157 रुपयांनी घसरतील नोंदवल्यानंतरच 59 हजार प्रति दहा ग्रॅम इतके दर या ठिकाणी सोन्याचे झाले आहेत. मागील 17 मध्ये 59500 बंद झाल्याची माहिती मिळाली.

तसेच डिसेंबर मधील चांदीच्या फ्युचर्स मध्ये 940 रुपयांची घसरण झाल्याची माहिती मिळाली (1 gram gold price in india). एमसीएक्स वर 73 हजार रुपयांच्या आधीच्या बंदाच्या तुलनेमध्ये एकूण 72 हजार पाचशे रुपयाला प्रतिकिलो अशी विक्री किरकोळ प्रमाणे होत होती.

सराफ बाजारपेठेमध्ये सोन्या चांदीच्या दरात घट; गुड रिटर्न्स ने ताजी आकडेवारी जाहीर केल्यानुसार, सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम दरामध्ये एकूण 150 रुपयांची घट झाली आहे. या ठिकाणी चांदीच्या किमती ह्या पूर्णपणे स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. 22 कॅरेट दहा ग्रॅम सोने या ठिकाणी दीडशे रुपयांनी घसरले असून पंचावन्न हजार रुपयांना मिळत आहे (1 kg silver price in India). या ठिकाणी 24 कॅरेट चे दहा ग्रॅम सोने सध्या 60000 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच एक किलो चांदीचा भाव 74 हजार वर चांगलाच ट्रेड करत आहे अशा परिस्थितीमध्ये.

मिस कॉल द्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीच्या किमती; केंद्र सरकारच्या सर्व सुट्ट्या तसेच शनिवार रविवार वगळता कधीही सोन्या-चांदीचे दर जाहीर केले जाऊ शकतात. दरम्यान आता सराफ बाजारपेठेमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही थेट पुढील दिलेल्या नंबर वर संपर्क करून सोने-चांदीची किरकोळ दर बिनधास्तपणे जाणून घेऊ शकता. त्यासाठी ८९५५६६४४३३ या नंबरवर मिस कॉल द्यावा याशिवाय तुम्ही सोने चांदीच्या दराविषयी सतत अपडेट मिळवण्याकरिता www.ibja.co या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता ही वेबसाईट आणि वरील नंबर हा शासकीय असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली जाते..

Leave a Comment