सोने खरेदी धारकांची वाढली गर्दी! 10 ग्रॅम सोन्याचा दर एकूण आश्चर्यचकित व्हाल; पहा आजचे दर;

Spread the love

MTV marathipepar , प्रणिता पवार [Gold Price Today] : अलीकडे भारतातील सर्वच बाजारपेठेमध्ये सोने चांदीच्या दारात लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जर तुम्हाला भविष्यात सोने खरेदी करायची गरज भासणार असेल तर नक्कीच आत्ताच सोन्याची खरेदी करून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. आता बाजारपेठेमध्ये सोने त्याच्या उच्च पातळीवरील असलेल्या दरापेक्षा खूपच स्वस्त दरात विकले जात आहे. ज्याची खरेदी करून नक्कीच तुम्ही मोठी बचत करू शकता. तज्ञ लोकांच्या मते जर तुम्ही लवकर सोन्याची खरेदी केली नाही तर पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचे दर चांगलेच वाढणार आहेत. अशी शक्यता दिसत आहे..

आजचा सोन्याचा दर बघितला तर प्रति दहा ग्राम मागे 57 हजार 700 रुपये इतका आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 52 हजार आठशे रुपये इतकी आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे त्यामध्ये विक्रीत मोठी घट नोंदवली गेली आहे (live Gold Price). तरीसुद्धा तुम्ही नवरात्रीच्या आधी बिनधास्तपणे सोने खरेदी करू शकता. नक्कीच भविष्यात याची किंमत वाढू शकते.

देशभरातील प्रमुख महानगरांमध्ये सोन्याची खरेदी तुम्ही करणार असाल तर अशावेळी अजिबात वेळ घालवू नका. आत्ताच सोन्याची खरेदी करून तुम्ही तुमचे जास्तीचे पैसे वाचवू शकता. देशाची राजधानी म्हणजेच दिल्ली या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार 600 रुपये इतका आहे. अशावेळी 22 कॅरेट सोन्याचा दर 53 हजार आठशे रुपये इतका आहे (live gold prices today). पश्चिम बंगालची राजधानी म्हणजेच कोलकत्ता या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर बघितला तर 58 हजार 500 रुपये इतका आहे. तर अशावेळी 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम मागे 53 हजार 600 रुपये इतका आहे.

हे पण वाचा : सणासुदीच्या काळात DA मध्ये बंपर वाढ! या लोकांचा होणार फायदाच फायदा; पहा ए टू झेड माहिती !

महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार रुपये इतका असून 22 कॅरेट सोन्याचा दर 53 हजार 600 रुपये इतका आहे. तामिळनाडूची राजधानी म्हणजेच चेन्नई या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्राम मागे बघितला तर 56 हजार 600 रुपये इतका आहे. अशावेळी 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्राम मागे 54 हजार नऊशे रुपये नोंदवला आहे (22kt Gold rate today). ओडिशाची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी असलेल्या सोन्याच्या किमतीचा विचार केला तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 58 हजार पाचशे रुपये इतकी असून, 22 कॅरेट सोन्याची किंमत 53 हजार 600 रुपये इतकी आहे.

मिस कॉल च्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेता येईल सोन्याचा दर : जर तुम्ही भारतीय सराफ बाजारपेठेमध्ये सोन्याची खरेदी करणार असाल तर त्यापूर्वीच तुम्ही बिनधास्तपणे सोन्याची किंमत जाणून घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही आधीच तयारी करू शकता (MCX gold Live). बाजारपेठे मधील 22 कॅरेट सोन्याची किंमत, तसेच 18 कॅरेट किरकोळ सोन्याची दागदागिरीची किंमत जाणून घेण्याकरिता 8955664433 या नंबर वर मिस कॉल द्या काही वेळामध्ये एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती भेटेल.

Leave a Comment