Free Tablet: विद्यार्थ्यांना सरकार देत आहे मोफत टॅबलेट , फक्त हे विद्यार्थी पात्र; आजच अर्ज करा !

Spread the love

MTV marathipepar संगीता पवार [Free Tablet Apply 2023] : देशभरातील विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य सुधारावे यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना नियमितपणे राबवल्या जात आहेत. अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे महाज्योती टॅबलेट योजना. विशेष भाग म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांकरिता ही योजना राबवली जात आहे.

महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन तसेच प्रशिक्षण संस्था यांच्या भागीदारीमध्ये अगदी यशस्वीरित्या दहावी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांकरिता मानार्थ टॅबलेटचे वितरण या ठिकाणी करण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश प्रशासनाने हाती घेतला आहे.

OBC, VJNT यासोबतच SBC प्रवर्गातील जे कोणी नॉन क्रिमीलेअर इन्कम ग्रुप मधील इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांना एम एच सी इ टी तसेच नीट च्या 2023 च्या पूर्वतयारी साठी तसेच अभ्यासक्रमांसाठी विविध नमुनाच्या माध्यमातून ऑनलाईन सादर करण्याकरिता या ठिकाणी निमंत्रित केले आहे (Mahajyoti Free Tablet Yojana). तसेच इयत्ता दहावी पूर्ण केल्यानंतर असंख्य विद्यार्थी तसेच अभियांत्रिकी किंवा या ठिकाणी वैद्यकीय करिअरची आकांक्षा बाळगत असणारे परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांना महागडे कोचिंग क्लासेस परवडत नाहीत अशा महत्त्वपूर्ण समस्येचे निराकरण करण्यासाठी महाज्योती संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबवला आहे.

हा जो कार्यक्रम राबवला आहे. याची प्राथमिक उद्दिष्ट हेच आहे की, ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी इयत्ता दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केले आहे आणि आता अकरावी सायन्सला त्यांनी ऍडमिशन घेतले आहे (free tablet yojana 2023 registration). त्यांना या योजनेच्या माध्यमातून अगदी मोफत टॅबलेट दिला जाईल नक्कीच असे विद्यार्थी टॅबलेटच्या माध्यमातून आपला अभ्यासक्रम पूर्ण करून पुढची वाटचाल चांगल्या रीतीने सुरू करतील.

तुम्हालाही मोफत टॅबलेट प्रोग्रामचा लाभ या ठिकाणी घ्यायचा असेल तर तुम्ही प्रशासनाने राबवलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि त्वरित अर्ज सादर करा अर्ज सादर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वपूर्ण पाहिल्या पुढे सांगणार आहोत.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला प्रशासनाने राबवलेल्या एका महत्त्वाकांक्षा अशा महाज्योती टॅबलेट योजनेविषयी तपशील माहिती देणार आहोत. त्यामुळे आजचा हा लेख अगदी काळजीपूर्वक वाचा आणि या योजनेचा लाभ बिनधास्तपणे घ्या (mahajyoti free tablet yojana). तुमच्या परिसरामध्ये महाज्योती टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी जे कोणी विद्यार्थी वर्ग इच्छुक असतील तर कृपया त्यांना सुद्धा या योजनेविषयी माहिती द्याच.

प्रशासनाने राबवलेल्या या महत्त्वाच्या योजनेचे नाव आहे Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra. या योजनेचा विभाग हा शिक्षण विभाग आहे. तरी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना राबवली जात आहे. ही योजना नक्की कोणी सुरू केली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर महा ज्योती संस्था यांनी ही योजना सुरू केली (maharashtra free tablet yojana). या योजनेचे लाभार्थी विद्यार्थी कोण असतील तर महाराष्ट्र राज्यातील काही पात्र विद्यार्थी योजनेस लाभार्थी ठरतील. अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे.

राज्यामधील ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा पास केली आहे आणि अकरावीला सायन्स मध्ये ऍडमिशन घेतली आहे त्यांना ऑनलाईन कोचिंग परीक्षणासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांकरीता ही योजना राबवली आहे.

महाराष्ट्र विद्यार्थी वर्गाला सशक्त तसेच आत्मनिर्भर बनवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तसेच राज्यभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्यासाठी शिक्षण घेण्यास प्रोत्साहन करणे यासाठी फ्री टॅबलेट योजना राबवली जात आहे.डिजिटल युगामध्ये विद्यार्थी वर्गाला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सोबत जोडण्यास मदत व्हावी. या प्रमुख उद्देशाने प्रशासन आर्थिक१ मदत करत आहे.

डिजिटल शिक्षणाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे हा यामागील महत्त्वपूर्ण उद्देश आहे.या योजनेच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी तसेच टॅबलेटचा लाभ घेण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Leave a Comment