या बँकेच्या खातेधारकांसाठी खुशखबर! FD च्या गुंतवणुकीवर मिळत आहे जास्तीचा परतावा; पहा संपूर्ण माहिती;

Spread the love

MTV marathipepar , संगीता पवार [Fixed Deposit Schemes ] : मित्रांनो जर तुम्ही एफडी करण्याचा विचार करत असाल. परंतु अशावेळी तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतील की, नक्की कोणत्या बँकेमध्ये एफडी आपण केल्यानंतर आपल्याला चांगला परवा मिळेल? कोणती बँक एफ डी वर खूप सारे विशेष असे फायदे ग्राहकाला प्रदान करते? तसेच कोणती बँक एफडीवर चांगला व्याजदर देते. याविषयी तुम्हाला शंका येत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी आजच्या लेखांमध्ये या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत (fixed deposit schemes in banks). वास्तविकपणे पाहतात आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी ३९९ दिवसांची एक खास एफडी विषयी माहिती देणार आहोत.

जाणून घ्या कोणत्या दोन बँका ३९९ दिवसांचा एफडीवर भन्नाट परतावा मिळवून देतात; बँक ऑफ बडोदा, तसेच युनियन बँक ऑफ इंडिया या दोन बँक नक्कीच लोकांना भरघोस उत्पन्न मिळवून देत आहेत. म्हणजेच गुंतवणूक केलेल्या या योजनेतून चांगलाच परतावा मिळवून देत आहे (Fixed Deposit rates). या दोन्ही बँकांनी विविध फायद्यांसोबतच विविध योजना राबवले आहेत. चला तर या दोन्ही बँकेमधील कोणत्या एफडी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा आपल्याला प्राप्त मिळू शकते याविषयी आपण जाणून घेऊ…

बँक ऑफ बडोदा ची जास्त परतावा देणार योजना; आपल्या माहितीसाठी आम्ही तर पुन्हा एक विशेष माहिती सांगू इच्छितो की, बँक ऑफ बडोदा त्यांच्या उच्च व्याजदरामुळे आता चर्चेत आले आहे. सध्या ही बँकतीच्या तिरंगा प्लस मोदक ठेव योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक व्याजदर प्रदान करत आहे (fixed deposit schemes in india). त्याचवेळी आता ट्रायकॉलर प्लस डिस्क डिपॉझिटच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी ग्राहकांना 399 दिवसांकरिता FD वर 7.90% इतक्या दराने व्याजदर दिले जात आहे. सध्या एन आर ओ, एन आर आय तसेच ज्येष्ठ नागरिक इत्यादी लोकांकरीता एफ डी वर चांगलाच भन्नाट परतावा या बँकेच्या माध्यमातून मिळत आहे.

हे पण वाचा : अरे व्वा ! महिलांना पुरुषांपेक्षा स्वस्तात मिळते होम लोन; पहा ए टू झेड माहिती;

युनियन बँक ऑफ इंडिया सुद्धा 399 दिवसांच्या एफडीवर चांगलाच परतावा या ठिकाणी देत आहे. या बँकेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर वेळोवेळी योग्य तो व्याजदर सध्या ग्राहकांना देत आहे. युनियन बँक ऑफ इंडिया ही बँक सुद्धा आपल्या सर्व ग्राहकांना 399 दिवसाच्या मुदत ठेवी परत जोरदार असा परतावा प्राप्त करून देत आहे. सात टक्के दराने यामध्ये नफा दिला जातो (fixed deposit schemes in bob bank). तर वृद्ध लोकांना सुद्धा यामध्ये जास्तीत जास्त नफा आणखी मिळतो. तर अशा प्रकारे तुम्ही या दोन बँकांच्या FD मध्ये नक्कीच गुंतवणूक करू शकता आणि चांगला परतावा मिळवू शकता..

Leave a Comment