शेतकऱ्यांना मिळेल त्वरित कर्ज! केंद्र सरकारची भन्नाट योजना पहा व त्वरित लाभ घ्या !

Spread the love

MTV marathipepar, संगीता पवार प्रतिनिधी [Farmer Loan] :- शेतीसाठी लागणारा जो काही पैसा असेल तर वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच शेती उत्पादन वाढीमध्ये शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी प्रशासनाने पीक कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आपण नेहमी बघत असतो की, शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच विविध कारणास्तव त्यांच्या हातातील घास गमावून जातो. अशावेळी नक्कीच शेतकऱ्यांना आर्थिक संकटापुढे सामोरे जावे लागते. या सर्व शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाकडे पाहता शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी जोमात करता यावी यासाठी नक्कीच पैशांची गरज भासते. अशावेळी बऱ्याचदा शेतकरी वर्गाला बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज दिले जाते.

परंतु कित्येकदा शेतकऱ्यांना बँकेच्या आडमुठ्या धोरणाचा सुद्धा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होत नाही आणि शेतीची कामे रखडून जातात. अशावेळी शेतकरी दुसरा पर्याय निवडतो तो म्हणजे सावकाराकडून कर्ज घेणे आणि अशावेळी शेतकरी सावकाराच्या चक्रात अडकतात (Farmer Loan scheme). ही समस्या डोळ्यासमोर ठेवून आता सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपाययोजना शेतकऱ्यांकरिता राबवल्या जात आहेत. या योजनांचे उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी तितकी यंत्रणा सुद्धा उभारली आहे.

जेणेकरून आता शेतकरी वर्गाला शेतीतील कामे वेळेवर पार पाडण्यासाठी अशा पद्धतीने यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची बाब म्हणजे (farmer loan schemes in maharashtra in marathi), भारत देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी अलीकडे किसान ऋण पोर्टल याचे उद्घाटन केले आ.हे याविषयी तपशील वर माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

हे पण वाचा : SBI ची प्रति महिना पगार मिळवून देणारी योजना! आजच गुंतवणूक करा आणि भन्नाट परतावा मिळवा;

किसान ऋण पोर्टल शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे का? : याविषयी सविस्तरपणे माहिती देत असताना अशी बातमी समोर आली की, देशाचे केंद्रीय वृत्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र तसेच कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून महत्वकांक्षी असलेल्या महत्त्वाच्या किसान ऋण पोर्टल याचे उद्घाटन केले (agricultural loan schemes). हे पोर्टल विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून विकसित करण्यात आले असून आता शेतकऱ्यांकरिता हे पोर्टल तितकेच महत्त्वाचे असणार आहे आणि किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत येणाऱ्या ज्या काही सेवा असतील त्या या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत जागृती ताबडतोबपणे पोहोचवण्यास मोठी मदत होणार आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून खर्चाचे जे काही वितरण असेल ते शेतकऱ्यांच्या संपूर्ण डेटा तसेच व्याज सहाय्य व इतर माहितीच्या माध्यमातून पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाईल. तसेच किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून जे कोणी कर्ज धारक व्यक्ती असतील त्यांची माहिती पोर्टलवर उपलब्ध होईल (what is an agricultural loan). या माध्यमातून आता संपूर्ण केसीसी धारकांची अगदी व्यवस्थितरीत्या पडताळणी होईल आणि या माध्यमातूनच शेतकऱ्यांना कर्ज सुविधा वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल..

सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगायचा झाला तर किसान ऋण पोर्टल च्या माध्यमातून लाभधारकांच्या खात्यामध्ये जी काही रक्कम असेल ती अगदी व्यवस्थितरीत्या उपलब्ध होईल. तसेच या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी व थकबाकीदार शेतकरी असतील त्यांचे संपूर्ण माहिती ही थेट सरकारला उपलब्ध होणार आहे (Agriculture loan interest rate). तसेच किसान रुण पोर्टल सोबतच घरोघरी किसान क्रेडिट कार्ड असे महत्त्वाचे अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड ची विशेष सुविधा मिळणार आहे. यामुळेच हे पोर्टल शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरू शकते.

Leave a Comment