नवरात्रीमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! ही ब्रँडेड इलेक्ट्रिक स्कूटर पाहून आश्चर्यचकित व्हाल; किंमत फक्त एवढीच !

Spread the love

MTV marathipepar , संगीता पवार प्रतिनिधी : इलेक्ट्रिक वन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आता मार्केटमध्ये आपली एल अ‍ॅस्ट्रो प्रो स्कूटर लॉन्च केली आहे. यामध्ये दोन मॉडेल विकसित केले असून, त्या मॉडेल्स चे नाव आहे L Astro Pro आणि दुसरे E1 Astro Pro 10. चला तर मग जाणून घेऊया या दोन भन्नाट आणि परवडणाऱ्या गाड्यांविषयी सविस्तर माहिती.

el astro pro scooter : सध्या इलेक्ट्रिक वाहन सेगमेंट ची बाजारपेठ जलद गतीने वाढत आहे आणि देशभरातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत चाललेल्या मागणीचा फायदा घेण्याकरिता इलेक्ट्रिक वाहन कंपनी नवनवीन विकसित इलेक्ट्रिक वाहने बाजारपेठेमध्ये आणत आहेत. यामध्ये आता इलेक्ट्रिक व्हीलर कंपनी म्हणजेच इलेक्ट्रिक वन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बाजारपेठेमध्ये आपली एक भन्नाट अशी स्कूटर लॉन्च केली आहे. या सिरीज मध्ये आता दोन स्कूटरचा समावेश केला असून L Astro Pro आणि दुसरे E1 Astro Pro 10 असे या स्कूटर्स चे नाव आहे..

एस्ट्रो सिरीज स्कूटर मोटर पंप या स्कूटरचे टॉप स्पीड : कंपनीने असा दावा केला आहे की, एस्ट्रो इलेक्ट्रिक स्कूटर श्रेणीच्या या दोन्ही स्कूटर ह्या एकदम शक्तिशाली असून टॉप स्पीडने पळणाऱ्या स्कूटरस आहेत. विशेष भाग म्हणजे या स्कूटरमध्ये 2420 मोटर बसविण्यात आले आहे (electric scooter price). अशावेळी असा दावा करण्यात आला आहे की, ह्या स्कूटर्स आहेत त्या 2.99 सेकंदामध्ये 0 पासून 40 किलोमीटर ताशी इतका वेग अगदी सहजपणे घेऊ शकतात. या स्कूटरच्या टॉप स्पीडचा विचार केला तर 65 किलोमीटर प्रति तास इतका आहे आणि रेंज बद्दल जर बोलायचे झाले तर ही स्कूटर 200 किलोमीटरची रेंज या ठिकाणी देत आहे.

हे पण वाचा : रिकाम्या जागेत मोबाईल टॉवर बसवून दरमहा कमवा 50 ते 70 हजार रुपये! पहा संपूर्ण प्रक्रिया !

पाच कलर्स मध्ये हे मॉडेल उपलब्ध :एस्ट्रो इलेक्ट्रिक स्कूटर या विशेष अशा सिरीज मध्ये समाविष्ट असलेले मॉडेल म्हणजेच L Astro Pro आणि दुसरे E1 Astro Pro 10 हे मॉडेल आता मार्केटमध्ये पाच विविध कलर मध्ये लॉन्च होईल (electric scooter showroom near me). ज्यामध्ये रेसिंग ग्रीन, रेड बेरी, मेटलिक ग्रे, एलिगंट व्हाइट, ब्लेझ ऑरेंज, अशा विविध कलर्सचा समावेश करण्यात आला आहे.

डिझाईन विषयी माहिती : एस्ट्रो सिरीज स्कूटरच्या विशेष अशा डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने असा दावा केला आहे की, भारतीय ग्राहकांच्या सोयीनुसार ही स्कूटर आम्ही तयार केले आहे आणि या स्कूटरला कंपनीने पूर्णपणे कार्बन कोटेड केले आहे. सोबतच ही कार पूर्णपणे सुदृढ सुद्धा आहे. या ठिकाणी स्त्रोसिरीज स्कूटर ही फक्त आणि फक्त पश्चिम बंगाल, तसेच गुजरात, यूपी, तमिळनाडू आसन या राज्यांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये उपलब्ध करण्यात येणार असून त्यानंतर संपूर्ण देशभरात ही स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाईल (best electric scooter). इलेक्ट्रिक ओव्हन च्या शोरूम मध्ये हे मॉडेल तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत : एस्ट्रो सिरीज स्कूटर या विशेष अशा सिरीज मध्ये दोन मॉडेल लॉन्च केले आहेत (best electric scooter in india under 60000). ते म्हणजे एल अ‍ॅस्ट्रो प्रो आणि ई1 अ‍ॅस्ट्रो प्रो 10 यांचा समावेश करण्यात आला आहे. या स्कूटर च्या एक्सेस शोरूम ची किंमत पाहायला गेले तर 99,999 रुपयांपासून 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत किंमत बाजारपेठेमध्ये आहे.

Leave a Comment