10 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या NPS धारकांना मिळणार आता,अशा प्रकारचे आर्थिक लाभ ! पाहा सविस्तर शासन निर्णय!

MTV marathipepar संगिता पवार ,प्रतिनिधी  [ NPS Employee GR ] : NPS धारक असणारा कर्मचारी हा 10 वर्षे सेवा होण्यापुर्वीच सेवेत असताना मृत्यु पावल्यास , नामनिर्देशित व्यक्तीस / कायदेशिर वारसास द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत राज्य शासनांकडून निर्गमित महत्वपुर्ण शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .. वित्त विभागाच्या दिनांक 29.09.2018 रोजी शासन निर्णयानुसार राज्यातील NPS योजनेचे सदस्य … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेशन योजना लागु करणेबाबत दि.20.09.2023 रोजी सर्वोच्च न्यायालयात झाली महत्वपुर्ण सुनावणी !

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी , [ Old Pension Scheme ]  : महाराष्ट्र राज्यातील शासकीय / निमशासकीय ( जिल्हा परीषद ) व इतर पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत सर्वोच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे . सदर दाखल याचिकेवर दिनांक 20.09.2023 रोजी सर्वोच्च न्यायालयांमध्ये सुनावणी होती , सदर याचिका ही दिनांक 10.09.2018 … Read more

जुनी पेन्शन , रिक्त पदे भरावेत , किमान वेतन लागु करावेत , पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावे इ. प्रमुख मागणीकरीता राज्य कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा !

MTV marathipepar , कविता पवार , प्रतिनिधी [ Employee Stike ]  : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन , रिक्त पदे तात्काळ भरावेत तसेच किमान वेतन लागु करण्यात यावेत त्याचबरोबर पेन्शन धारक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी इ. प्रमुख मागणीकरीता कर्मचारी, बेरोजगार , पेंशनर v शेतकरी कृती समिती यवतमाळ संघटनेमार्फत , संघर्ष मोर्चा आझाद मैदान यवतमाळ … Read more

(Old Pension) जुनी पेन्शन अहवाल मंत्रिमंडळासमोर , तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर प्रश्नांवर सकारात्मक तोडगा !

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension ] : दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजु होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु न करता राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) लागु करण्यात आलेली आहे . परंतु 100 टक्के अनुदानित नसलेल्या शाळांमधील अनेक कर्मचारी या लाभांपासुन अद्यापर्यंत वंचित आहेत . सध्या राज्य शासनांकडून राज्यातील … Read more

मोठी बातमी ! या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत , मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा !

MTV marathipepar : संगीता पवार [OPS ] जुनी पेन्शन योजना संदर्भात आत्ताची सर्वात मोठी महत्त्वपूर्ण , आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे देशामध्ये ज्या राज्याने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना स्वीकारली आहे , असे राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार हळूहळू परत जुनी पेन्शन योजनेचा स्वीकार करीत आहेत . देशामध्ये सन 2004 नंतर शासन सेवेमध्ये रुजू झालेल्या सरकारी … Read more

जुनी पेन्शन योजना च्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे भव्य “पेन्शन संविधान हक्क” आंदोलनाचे आयोजन !

MTV marathipepar : संगीता पवार , [ Old Pension ] जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आता आक्रमक भूमिकेत आंदोलन करीत आहेत , मागील सहा महिन्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी देशपातळीवर दोन मोठे आंदोलन यशस्वीपणे पार पाडले आहेत , पुन्हा एकदा सरकारला जाग आणून देण्यासाठी , जुनी पेन्शन योजनाच्या मागणीसाठी भव्य आंदोलन आयोजित केले आहेत . दिनांक … Read more