मोठी बातमी ! या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत , मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा !

MTV marathipepar : संगीता पवार [OPS ] जुनी पेन्शन योजना संदर्भात आत्ताची सर्वात मोठी महत्त्वपूर्ण , आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे देशामध्ये ज्या राज्याने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना स्वीकारली आहे , असे राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार हळूहळू परत जुनी पेन्शन योजनेचा स्वीकार करीत आहेत . देशामध्ये सन 2004 नंतर शासन सेवेमध्ये रुजू झालेल्या सरकारी … Read more

जुनी पेन्शन योजना च्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे भव्य “पेन्शन संविधान हक्क” आंदोलनाचे आयोजन !

MTV marathipepar : संगीता पवार , [ Old Pension ] जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आता आक्रमक भूमिकेत आंदोलन करीत आहेत , मागील सहा महिन्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी देशपातळीवर दोन मोठे आंदोलन यशस्वीपणे पार पाडले आहेत , पुन्हा एकदा सरकारला जाग आणून देण्यासाठी , जुनी पेन्शन योजनाच्या मागणीसाठी भव्य आंदोलन आयोजित केले आहेत . दिनांक … Read more

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना गणेश उत्सवाच्या अगोदरच मिळणार 3 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ !

MTV marathipepar : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी गणेश उत्सवाच्या सणाच्या अगोदरच मोठी आनंदाची बातमी येणार आहे . ती म्हणजे महागाई भत्यांमध्ये आणखीण तीन टक्यांची मोठी वाढ होणार आहे . या संदर्भात केंद्र सरकारने ऑल इंडिया ग्राहक निर्देशांच्या आधारावर डी.ए वाढ निश्चित केली आहे . माहे जुलै 2023 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता : सरकारी कर्मचाऱ्यांना … Read more

विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वेतनावर व्याज अदा करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.12.09.2023

MTV marathipepar : संगिता पवार प्रतिनिधी , [GR] : विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वेतनावर व्याज अदा करणेबाबत , राज्य शासनांकडून महसूल व वन विभागांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.12 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . श्री. एस.बी. राठोड, सेवानिवृत्त दुय्यम निबंधक श्रेणी -१ हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१.०१.२०११ रोजी … Read more

माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2023 चे नियमित वेतन करीता तरतूद वितरीत करणेबाबत , महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.12.09.2023

MTV marathipepar : संगिता पवार [ GR ] – समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) ही केंद्र पुरस्कृत (६०:४०) योजना आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी राज्य हिस्सा (General) लेखाशीर्ष २२०२ आय ६१२ अंतर्गत ०१ वेतन उद्दिष्टाखाली एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीसाठी सन २०२३ … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी आनंदाची बातमी येणार , सेवानिवृत्तीचे वाढून 60 वर्षे होणार !

MTV News : संगिता पवार , प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन नंतर सर्वात मोठी मागणी असणारे , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत राज्य शासनांकडून सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत . मिळालेल्या माहितीनुसार , मागील महिन्यांमध्ये महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या … Read more

अखेर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.11.09.2023 रोजी निर्गमित झाला , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

MTV News : प्रणिता पवार , प्रतिनिधी – अखेर राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लाभ लागु करणेबाबत राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून सेवानिृत्तीवेतन निश्चित करणेबाबत , शासन निर्णय दिनांक 11.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या … Read more