Service Rules : शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वर्तणूक कशी असावी , जाणून घ्या महाराष्ट्र राज्य सेवानियम !
MTV marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employees service rules] : राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या प्रत्येक कर्मचारी हा संसदीय लोकशाहीमध्ये लोकसेवक असतो , त्यामुळे त्याने / तिने लोकांकरिता अथवा धर्मादायासाठी असलेल्या निधी किंवा राजकीयेतर व अनाक्षेपार्ह प्रयोजने असलेले निधी वगळता इतर कोणत्याही प्रयोजनासाठी असलेले निधी यासाठी वर्गणी मागू नयेत असे नमुद करण्यात आले आहेत … Read more