अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला! बाप्पांनी आणली खुशखबर; पहा संपूर्ण माहिती !

MTV marathipepar बालाजी पवार [Da Hike Update ] : केंद्र सरकार अंतर्गत काम करणाऱ्या कोट्यावधी शासकीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना बाप्पा पावला. त्याच्यासाठी प्रशासनाने आता गुड न्यूज आणले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चांगलीच वाढ केली आहे. आतापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, तसेच पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 42 टक्के इतका … Read more

खुशखबर! महागाई भत्ता वाढीसोबत मिळणार मोठी भेट; पगारातही इतकी वाढ; पहा संपूर्ण माहिती;

MTV marathipepar , प्रणिता पवार [7th Pay Commission] : सध्या देशभरामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाचा पर्व अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. 19 सप्टेंबर पासूनच गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून आता 28 सप्टेंबर पर्यंत गणेश उत्सवाचा सण हा जोमात साजरा होईल. यामुळे आता महाराष्ट्रातील तसेच देशभरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा या सणासुदीच्या … Read more

उद्यापासून राज्यातील सर्व शाळांना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्टी जाहीर ! परिपत्रक निर्गमित !

MTV marathipepar , प्रणिता पवार ( Public holiday) : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर राज्यातील सर्व शासकीय यंत्रणेमधील / खाजगी यंत्रणेमधील शाळा / महाविद्यालय यांना उद्यापासून सलग पाच दिवस शासकीय सुट्टीची अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे  . या संदर्भात राज्य शासनाकडून अधिकृत परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more

खाजगी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये / वर्ग / तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करुन अनुदान मंजुर करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.26.09.2023

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ shasan Nirnay ] : राज्यातील कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या ( इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त ) त्रुटीपुर्तता केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करणे , यापुर्वी अंशत : अनुदान घेत असलेल्या शाळा तुकड्यांना वाढीव अनुदानाचा टप्पा व अघोषित असलेल्या खाजगी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक … Read more

राज्यातील अधिकारी / कर्मचारी संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दिनांक 26.09.2023

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pramotion Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती देणेसंदर्भात राज्य शासनांच्या  उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भिय दिनांक 01.08.2019 मध्ये दिलेल्या सूचनांनुसार उच्च शिक्षण … Read more

मोठी खुशखबर : कर्मचाऱ्यांना वेतननिश्चितीनंतर आणखी एक वेतनवाढ देणेबाबत , अखेर शासन निर्णय निर्गमित ! GR दि.26.09.2023

MTV marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ After Pramotion increament GR ] : पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . पदवीधर वेतनश्रेणीतील पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावरुन , पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता 3 टक्क्यांनी नव्हे तर 4 टक्क्यांनी वाढणार; पहा शासन निर्णय;

MTV marathipepar , संगीता पवार [7th Pay Commission ] : संपूर्ण देशभरामध्ये सणासुदीचा हंगाम सुरू असून, दिवाळीपर्यंत हा हंगाम तसाच सुरू राहील. ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण देशभरात विविध सणांचा हंगाम असणार आहे. पुढील महिन्यामध्ये विजयादशमी म्हणजेच दसरा तसेच दिवाळीचा मोठा सण साजरा केला जाईल.. अलीकडे या सणासुदीच्या काळखंडात देशभरातील शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची दाट … Read more

मोठी बातमी! जुन्या पेन्शन योजनेबाबत RBI चा महत्त्वाचा निर्णय; पहा शासन निर्णय !

MTV marathipepar प्रणिता पवार [ Old Pension Scheme RBI Report ] : मागील कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राचे तसेच संपूर्ण भारत देशातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अशी मागणी जोर धरून राहिले होते की, नवीन पेन्शन योजना ही रद्द करावी आणि जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करावी. म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करावी. या ठिकाणी राज्य पातळीवर वेळोवेळी विविध आंदोलने … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन अदा करणेसंदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि . 25.09.2023

MTV marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ CMP ] : राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत : अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी ( CMP ) प्रणालीद्वारे करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 22.08.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील जिल्हा … Read more

राज्य कर्मचारी बाबत दि.25.09.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपूर्ण शासन निर्णय !

MTV marathiperpar, संगिता पवार प्रतिनिधी [ GPF ] : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्यासाठी मंजुर करण्यात आलेल्या पदांना मुदतवाढे देणेसंदर्भात राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या दिनांक 04.12.1980 नुसार 199 … Read more