Service Rules : शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वर्तणूक कशी असावी , जाणून घ्या महाराष्ट्र राज्य सेवानियम !

MTV marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employees service rules] : राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या प्रत्येक कर्मचारी हा संसदीय लोकशाहीमध्ये लोकसेवक असतो , त्यामुळे त्याने / तिने लोकांकरिता अथवा धर्मादायासाठी असलेल्या निधी किंवा राजकीयेतर व अनाक्षेपार्ह  प्रयोजने असलेले निधी वगळता इतर कोणत्याही प्रयोजनासाठी असलेले निधी यासाठी वर्गणी मागू नयेत असे नमुद करण्यात आले आहेत … Read more

कर्मचाऱ्यांच्या रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.23.02.2024

MTV Marathipeper प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee imp Shasan Nirnay gr ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदान वसुलीच्या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 23.02.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार प्रतिनियुक्तीवरील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या रजा वेतन अंशदानाच्या रक्कमा ह्या त्यांच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतनानुसार डी.ए दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास ,सुधारित दराने घरभाडे भत्ता देण्याचे नियोजित !

MTV Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ 7 th pay Commission DA & HRA Rate News ] : सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ताचे दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्तामध्ये वाढ नियोजित आहे . सध्या माहे जानेवारी 2024 ची डी.ए वाढ बाकी आहे . याबाबत सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे . महागाई … Read more

Breaking News : बापरे या राज्यातील तब्बल 1 लाख 10 हजार कंत्राटी कर्मचारी कायम सेवेत , दिवाळीनिमित्त वचन पुर्तता !

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Contract Basis Employee Permanent ] : कंत्राटी पद्धतीने सेवेत असणाऱ्या तब्बल 1 लाख 10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणेबाबत राजस्थान राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने , कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे . राजस्थान राज्य सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट ! GPF व्याजदराचे नवे दर जाहीर , पाहा नविन व्याजदर !

MTV marathipepar , संगिता पवार [ GPF INTREST RATE ] : अर्थ मंत्रालयाकडून भविष्य निर्वाह निधी व्याजाचे नवे दर जाहीर करण्यात आलेले आहेत . सदरचे नवे दर हे जनरल प्रॉव्हिडंट फंड / जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि इतर प्रॉव्हिडंट फंडासाठी लागु असणार आहेत . या संदर्भात अर्थ मंत्रालयाकडून सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता . माहे … Read more

मोठी खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासोबत मिळणार हे दोन मोठे आर्थिक लाभ !

MTV marathipepar , संगिता पवार , प्रतिनिधी [ October Paid In November Month Payment Big Update ] : महाराष्ट्र राज्यातील शासकीय / निमशासकीय तसेच इतर पात्र कर्मचारी ( शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी ) यांच्या माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर महिन्याच्या वेतनाबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , राज्यातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर महिन्याच्या पगारासोबत दोन … Read more

Breaking news: 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; आता कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पगार; पहा सविस्तर निर्णय !

MTV marathipepar, प्रणिता पवार प्रतिनिधी [8th Pay Commission] : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी प्रशासन आता एक अनोखी भेट देण्याचा महत्त्वाचा विचार करत आहे. महागाई भत्ता तसेच फिटमेंट फॅक्टर वाढवतील असा विचार तुमच्या मनात येत असेल. परंतु तसे काही नाही बर का; प्रशासनाच्या माध्यमातून आता अशी घोषणा केली जाऊ शकते ज्याची प्रत्येक पात्र नागरिक खूप … Read more

खुशखबर! या कर्मचाऱ्यांना दिवाळीत मिळणार 60,000 रुपयांचा बोनस , जाणुन घ्या सविस्तर !

EPFO: ईपीएफओ काही खातेदारक नागरिकांना बोनसच्या माध्यमातून पैसे प्रदान करते. तरी ही जी काही रक्कम आहे ती फक्त त्याच लोकांसाठी उपलब्ध करून दिली आहे जे यासाठी पात्र ठरत आहेत. या दिवाळीत सुद्धा अगदी मोठ्या संख्येने शासकीय कर्मचारी बोनस साठी पात्र ठरत आहेत. अशी महत्त्वाची माहिती सांगण्यात येत आहे. EPFO additional bonus: तुम्ही सुद्धा एखाद्या संघटित … Read more

आंध्र प्रदेशप्रमाणे गॅरंटीड पेन्शन प्रणाली कर्मचाऱ्यांना मान्य , जाणून घ्या सविस्तर गॅरंटीड पेन्शन प्रणाली !

गॅरंटीड पेन्शन प्रणाली ही आंध्र प्रदेश राज्य सरकारी जुनी पेन्शन योजना व राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दोन्ही पेन्शन योजना प्रणालीमधून दुसराच सुवर्ण मध्ये साधला आहे . ही पेन्शन प्रणाली जुनी पेन्शन प्रमाणेच कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन लाभ मिळते . यामुळे आता सरकारी कर्मचारी हे सरकारपुढे पेन्शन कमी चालेल पण पेन्शन हवीच अशी मागणी सरकारपुढे करण्यात येत आहेत … Read more

या प्रकरणांमध्ये अनुकंपा तत्वावर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नोकरी देता येणार नाही , उच्च न्यायालयाने दिला मोठा निकाल !

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Mumbai High Court Order ] सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना मृत्यु झाल्यास , त्यांच्या नातेवाईकांपैकी एकास सरकारी नोकरी देण्यात येते . तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर त्याच्या पती / पत्नीस कुटुंबनिवृत्तीवेतन अदा करण्यात येत असते . परंतु काही प्रकरणांमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी देता येणार नाही , असे मुंबई उच्च न्यायालयाने … Read more