राज्य सरकारकडून जुनी पेन्शन देण्यास टाळाटाळ पण सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत सरकारचे सकारात्मक प्रस्ताव !

MTV marathipepar ,संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension & Retirement Age upto 60 year ] : देशांमध्ये आतापर्यंत पंजाब , हिमाचल प्रदेश , राजस्थान , छत्तीसगढ , पश्चिम बंगाल , त्याचबरोबर कर्नाटक मिझोराम या राज्य सरकारने जुनी पेन्शन लागु करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे . म्हणजेच ज्या राज्यांमध्ये काँग्रेस व इतर पक्षांची सत्ता आहे त्या … Read more

अरे व्वा! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्ता सोबत पगारातही वाढ; जाणून घ्या सविस्तर अपडेट !

MTV marathipepar संगीता पवार [7th pay commission] : देशभरातील कित्येक शासकीय कर्मचारी मागील काही दिवसांपासून महागाई भत्त्याची वाट पाहत आहेत. अशावेळी कर्नाटक मधील माजी मुख्य सचिव माननीय के सुधाकर राव यांनी शासकीय कर्मचाऱ्यांकरिता एक विशेष अपडेट जाहीर केले आहे. या कारणामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर चांगली खुशी झाल्याची पाहायला मिळत आहे. कर्नाटकचे सचिव यांच्या नेतृत्वाखाली सातव्या … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून निर्गमित सुधारित अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय पाहा सविस्तर !

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार संवर्गाअंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाराऱ्यांच्या आस्थापना शाखेतुन दुसऱ्या प्राधिकाऱ्याच्या आस्थापना शाखेमध्ये कायमस्वरुपी पद्धतीने समावेशन करणेबाबत धोरणांमध्ये सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 28.12.2022 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 15.05.2019 रोजी … Read more

da hike update: सणासुदीच्या काळात DA मध्ये बंपर वाढ! या लोकांचा होणार फायदाच फायदा; पहा ए टू झेड माहिती !

MTV marathipepar, संगीता पवार प्रतिनिधी [7th Pay Commission Update] : नमस्कार जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी एक गिफ्ट ठरणार आहे. वास्तविकपणे पाहता दसऱ्यापूर्वी प्रशासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. तसेच या गिफ्ट मुळे वर्षाच्या दुसऱ्या सहामाही साठी म्हणजेच जुलैपासून डिसेंबर पर्यंतच्या कालावधी करिता महागाई भत्त्यात चांगली वाढ होईल. या आधी … Read more

राज्यातील “या”अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन योजना अंतर्गत जमा रक्कम  वर्ग करणेकामी अखेर नविन लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता . GR दि.03.10.2023

 MTV marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [ Pension Scheme new GR ] : दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित महाविद्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी “परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना” (Defined Contribution Pension Scheme) संदर्भ क्र. १ अन्वये लागू करण्यात … Read more

शिक्षकांच्या बाबतीत दिलासादायक निवेदन पत्र राज्य शासनांस सादर !

MTV marathipepar, संगीता पवार प्रतिनिधी [Teachers Works] : राज्यातील शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक कामे न देण्याबाबत , भारतीय जनता  पक्ष महाराष्ट प्रदेश मार्फत राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्री तसेच अप्पर सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय यांच्या प्रति निवेदन सादर करण्यात आलेला आहे . सदर निवदेन पत्रांमध्ये नमुद करण्यात … Read more

पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये तब्बल 5 ते 20 टक्यांपर्यंत हाईल वाढ , जाणून घ्या अर्थमंत्र्यानी दिलेली सविस्तर माहिती !

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : पेन्शनवाढीसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सकारात्मक स्पष्टीकरण दिलेले आहेत , केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार केद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3 ते चार टक्यांची वाढ होईल , त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये 5 ते 20 टक्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव देखिल केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत . रेल्वे वरिष्ठ नागरिक कलयाण … Read more

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या मंत्री आस्थापनेवरील प्रतिनियुक्तीने नियुक्ती सुधारित शासन निर्णय (GR) !

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या मंत्री आस्थापनेवरील प्रतिनियुक्तीने नियुक्ती :- मुख्यमंत्री सचिवालय व मंत्री आस्थापनेवरील प्रतिनियुक्तीने पदे भरण्यासंदर्भातील विहित कार्यपध्दती सा.प्र.वि. २१ कार्यासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार लागू राहीलदिनांक ०१.११.२०१४ पूर्वी ज्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी मंत्री आस्थापनेवर खाजगी सचिव/विशेष कार्य अधिकारी व स्वीय सहाय्यक म्हणून काम केले असेल, असे शासकीय अधिकारी/ कर्मचारी पुढील ५ वर्षे मंत्री आस्थापनेवर खाजगी सचिव, … Read more

शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणे संदर्भातील सुधारित अटी व शर्ती या संदर्भातील महत्त्वपूर्ण GR !

MTV marathipepar संगीता पवार प्रतिनिधी : राज्य शासनाच्या विविध विभागात तसेच विभागाच्या अधिपत्याखालील मंडळ त्याचबरोबर महामंडळे यावरील पदावर विविध विभागाकडून प्रतिनियुक्तीने नेमणुका देण्यात येत असतात , शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा प्रवेश नियमावलीतील तरतुदीप्रमाणे त्याचबरोबर प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील असणाऱ्या महामंडळे ,मंडळे , निमशासकीय कार्यालय , अन्य राज्य शासनाच्या व केंद्रशासकीय कार्यातील अधिपत्याखालील कंपन्या महामंडळ इत्यादी मधील … Read more

7th Pay Matrix : सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये मोठी तफावत !

MTV marathipepar , बालाजी पवार प्रतिनिधी ठाणे : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये सातव्या वेतन आयोगात मोठी तफावत आढळून आल्या आहेत . ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांमध्ये मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहेत . महाराष्ट्र राज्य शासन सेवेत शिक्षण क्षेत्रात विभागांनुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये फरक असल्याचे आढळून आलेले आहेत … Read more