Breaking News : बापरे या राज्यातील तब्बल 1 लाख 10 हजार कंत्राटी कर्मचारी कायम सेवेत , दिवाळीनिमित्त वचन पुर्तता !

Spread the love

MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Contract Basis Employee Permanent ] : कंत्राटी पद्धतीने सेवेत असणाऱ्या तब्बल 1 लाख 10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणेबाबत राजस्थान राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने , कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे .

राजस्थान राज्य सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यातील तब्बल 1 लाख 10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त खास मोठी भेट म्हणून सेवेत कायम करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे , या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहेत . राजस्थान राज्य सरकारकडून कायमच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय घेण्यात येत आहेत , राजस्थान राज्य सरकारने NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ देखिल लागु करण्यात आलेला आहे .

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणेबाबत हे असणार आहेत नियम : राजस्थान राज्यांमध्ये प्रथमच कॉट्रॅक्युचल हायरिंग टु सिव्हिल पोस्ट नियम 2022 लागु करण्यात आलेला आहे , म्हणजेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम सेवेत रुपांतरण नियम 2022 लागू करण्यात आलेला आहे . यांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये पारदर्शकता आहे , ज्यांमध्ये आरक्षण नियमांचे पुर्ण पालन करण्यात येईल .

हे पण वाचा : राज्यातील कर्मचाऱ्याना महागाई भत्ता व दिवाळी सण अग्रिमचा मोठा लाभ !

त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांने 5 वर्षे काम केल्यानंतरच ( 05 वर्षे सेवा पुर्ण होणे आवश्यक )  सेवा कायम करण्यात येईल . म्हणजेच 05 वर्षे काम केल्यानंतर पदे निर्माण होतील व सदर पदांकरीता स्थायीकरण मिळेल  . सदर कंत्राटी पदांना स्थायी पदांच्या समकक्ष मानुन मानदेवचे निर्धारण करण्यात येईल , तसेच स्पेशल पे प्रोटेक्शनची तरतुद लागु करण्यात येणार आहे .

कर्मचारी नियमित झाल्यावर जुनी पेन्शन लागु होणार : राजस्थान राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे .यामुळे सदर कंत्राटी कर्मचारी नियमित झाल्यापासून जुनी पेन्शन योजनांचा लाभ मिळणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment