खुशखबर! या कर्मचाऱ्यांना दिवाळीत मिळणार 60,000 रुपयांचा बोनस , जाणुन घ्या सविस्तर !

Spread the love

EPFO: ईपीएफओ काही खातेदारक नागरिकांना बोनसच्या माध्यमातून पैसे प्रदान करते. तरी ही जी काही रक्कम आहे ती फक्त त्याच लोकांसाठी उपलब्ध करून दिली आहे जे यासाठी पात्र ठरत आहेत. या दिवाळीत सुद्धा अगदी मोठ्या संख्येने शासकीय कर्मचारी बोनस साठी पात्र ठरत आहेत. अशी महत्त्वाची माहिती सांगण्यात येत आहे.

EPFO additional bonus: तुम्ही सुद्धा एखाद्या संघटित क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर अशावेळी ही बातमी तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. कारण की दिवाळीपूर्वीच भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जास्तीचा बोनस म्हणून 60,000 पर्यंत रक्कम जमा केली जाऊ शकते.

परंतु त्यामध्ये सुद्धा काही अटी तसेच नियम आहेत. जे शासकीय कर्मचारी पात्र असणार आहेत त्यांना नक्कीच अतिरिक्त बोनसचा लाभ मिळेल. दिवाळीपूर्वीच बोनसची जी काही रक्कम असेल ती नक्की कोणत्या खात्यामध्ये जमा केली जाईल (EPFO latest news). असा दावा सूत्रांच्या माध्यमातून करण्यात आला आहे याची यादी सुद्धा तयार करण्यात आली आहे. परंतु बोनसच्या माहिती विषयी विभागाअंतर्गत अजूनही कोणती अधिकृत घोषणा जाहीर केली नाही.

बोनस निवृत्तीच्या वेळी उपलब्ध असतो : अतिरिक्त बोनस फक्त अशा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे जे वीस वर्षे सेवा पूर्ण करण्यापूर्वीच अपंग झाले आहेत (epfo news today marathi). तसेच ईपीएफओ च्या माध्यमातून अशा शासकीय कर्मचाऱ्यांना काही प्रमाणामध्ये विशेष सूट देण्याचे तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर अशा शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर जास्तीचा बोनस दिला जात आहे.

हे पण वाचा : NPS धारक कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे लागु होणार जूनी पेन्शन !

मूळ वेतन सोबतच बोनसची जी काही रक्कम असते ती अवलंबून असते (EPFO claim status). अशावेळी दिवाळीमध्ये हजारो शासकीय कर्मचारी निवृत्त होत असल्याची माहिती समोर येत आहे. अतिरिक्त बोनसचे जे काही पैसे असतील ते नक्की कोणाच्या खात्यामध्ये येत असतात याविषयी अधिकृतपणे प्रशासनाच्या माध्यमातून कोणतीही माहिती दिली नाही.

10 हजार रुपयांच्या मूळ पगारावर तब्बल 50 हजार रुपयांचा बोनस : अतिरिक्त बोनसची जी काही रक्कम असेल ती खातेधारक व्यक्तीला लॉयल्टी कम लाइफ बेनिफिट च्या माध्यमातून दिले जात आहे. तुम्हाला नक्की किती बोनस चे पैसे मिळतात हे तुमच्या मूळ वेतनाप्रमाणे मोजले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ज्या खातेदारकांची मूळ वेतन किमान पाच हजार रुपये पर्यंत आहे त्यांना निवृत्तीनंतर तब्बल तीस हजार रुपयांचा अतिरिक्त बोनस मिळणार आहे. तसेच ज्या नागरिकांचे मूळ वेतन दहा हजार रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना अतिरिक्त बोनस म्हणून 50 हजार रुपयांची रक्कम मिळेल. मूळ जो पगार असतो त्यावर बोनसची रक्कम ठरवली जाते.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment