New Pension Rules : नविन नियमांनुसार या कर्मचाऱ्यांना यापुढे मिळणार नाही पेन्शन , ग्रॅच्युइटी आणि PF चा लाभ !

Spread the love

MTV marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [ New Pension Rules ] : सरकारने पेन्शन , ग्रॅच्युइटी आणि पीफ च्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे , या सुधारित नियमांनुसार काही कर्मचाऱ्यांना पेन्शन , ग्रॅच्युईटी तसेच पीफ चा ला अनुज्ञेय होणार नाही .

केंद्र सरकारकडून पेन्शन नियम 13 मध्ये सुधारणा करण्यात आल्याने PF , Gratuity , Pension चा लाभ आता कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय होणार नाहीये . कारण केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार , सरकारकडून कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दोन सेवा देवू शकत नाही . यांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे कि , आयकर अपीलीय न्यायाधीकरण आणि वस्तु आणि सेवा कर न्यायाधिकारण च्या सदस्यांना यापुढे सरकारकडून ग्रॅच्युईटी , पीएफ तसेच पेन्शन आदि लाभ दिले जाणार नाहीत .

एकाच सेवेसाठी मिळणार लाभ : न्यायाधिकरणचे सदस्य हे पुर्ण वेळ नोकरीमध्ये असले , तरी त्यांना सदर प्रथम सेवेसाठी ( पहिल्या नियुक्तीवरील पदाकरीता ) पेन्शन , पीएफ , ग्रॅच्युइटीचा लाभ देण्यात येईल , किंवा दुसऱ्या सेवेबद्दल लाभ घेवू इच्छिणारे कर्मचाऱ्यांना आता कोणत्याही तरी एका सेवेचा राजीनामा द्यावा लागणार आहे .

हे पण वाचा : आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA वाढीसह फिटमेंट फॅक्टरमध्ये होईल मोठी वाढ , नविन आकडेवारी आली समोर !

यापुर्वी उच्च न्यायालयांमध्ये अनेक वेळा अध्यक्ष किंवा सदस्य पदांवर न्यायाधिशांची नियुक्ती केल्यास सदर न्यायाधिश हे प्रथम नियुक्ती न्यायाधिश पदांच्या व नंतर नियुक्ती देण्यात आलेल्या अध्यक्ष / सदस्य पदांसाठी मिळणारी निवृत्तीवेतन आणि इतर लाभांसाठी पात्र होते , परंतु आता नविन नियमांनुसार पेन्शन , ग्रॅच्युईटी , पीएफचा लाभ घेण्यासाठी पहिल्या पदाचा किंवा दुसऱ्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे .फक्त एकाच सेवेसाठी पेन्शन आदी लाभ यापुढे घेता येणार आहेत .

ग्रॅच्युईच्या लाभासाठी 190 दिवस करावे लागते काम : ग्रॅच्युईचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याची सलन सेवा 190 दिवस झाले तरी कर्मचारी ग्रॅच्युईच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment