MTV marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [Samsung Smartphone Offer ] : मित्रांनो शक्तिशाली प्रोसेसर असलेला, तसेच 256 जीबी स्टोरेज असलेला एक ब्रँडेड स्मार्टफोन आपल्याला एकदम कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. अशावेळी तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर ही ऑफर जाहीर केले असून लवकरच आपल्याला या ऑफरचा लाभ घेता येईल.
या सेलच्या माध्यमातून तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी ए 54 5g हा फोन अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. मार्केटमध्ये या फोनची प्राईस बघितली तर 45 हजार रुपये इतके आहे. परंतु हा फोन ऑफरच्या माध्यमातून घेतला तर सदतीस हजार रुपयांच्या डिस्काउंट यावर तुम्हाला भेटू शकतो (Samsung Smartphone Offers in india). बँक ऑफर मध्ये सुद्धा हा फोन आणखी दोन हजार रुपयांनी स्वस्त होणार आहे. म्हणजे तुमचा चांगलाच फायदा या ठिकाणी होईल.
यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आयसीआयसीआय बँकेच्या कार्ड पेमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी पेमेंट करावे लागेल. तसेच ही कंपनी या शानदार अशा भन्नाट फोनवर तब्बल 22 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस सुद्धा देत आहे. परंतु अशावेळी ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की, हा जो एक्सचेंज बोनस आहे तो तुमच्या जुन्या फोनची स्थिती काय असेल तसेच ब्रँड कोणता असेल यावर अवलंबून असेल (samsung mobile phones offers). जर तुम्हाला तुमच्या जुन्या फोनची संपूर्ण एक्सचेंज मिळाले असेल तर हा फोन तुम्हाला अगदी बिनधास्तपणे पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी दरामध्ये भेटणार आहे.
जाणून घ्या ह्या फोनचे फीचर्स : या 5g फोन मध्ये सॅमसंग ने 2340 पिक्सेल रिझोल्यूशन यासोबतच 6.4 इंच फुल एचडी सुपर AMOLED डिस्प्ले सुद्धा या ठिकाणी दिला आहे (latest mobile offers). तसेच हा जो फोन आहे यामध्ये जो डिस्प्ले दिला आहे त्याला 120Hz इतका रिफ्रेश रेटला सपोर्ट करत आहे.
आपण जर स्टोरेज चा विचार केला तर या फोनमध्ये आठ जीबी इतका रॅम आहे. तसेच 256 जीबी पर्यंत स्टोरेज पर्याय यामध्ये उपलब्ध झालेला आहे. तसेच मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून फोनची मेमरी आपल्याला एक टीबी पर्यंत अगदी बिनधास्तपणे वाढवता येते. तसेच ही जी काही कंपनी आहे ती या फोनमध्ये चांगला प्रोसेसर देत आहे. जो फोटोग्राफीसाठी फायद्याचा ठरत आहे.
या ठिकाणी 50 मेगापिक्सेल इतका प्राथमिक कॅमेरा तसेच 12 मेगापिक्सेल व पाच मेगापिक्सेल या ठिकाणी कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. खास सेल्फी साठी 32 मेगापिक्सेल कॅमेरा या ठिकाणी बसविण्यात आला आहे आणि या फोनची बॅटरीचा विचार केला तर 5000mAh बॅटरी या ठिकाणी दिली आहे एकदा फोन फुल चार्ज केल्यानंतर 21 तासापर्यंत व्हिडिओ प्ले बॅक वेळ देत आहे असा कंपनीने दावा या ठिकाणी केला आहे.
अँड्रॉइड ओ एस वर हा फोन काम करत आहे. तर कनेक्टिव्हिटी होण्यासाठी यामध्ये 802.11 a/b/g/n/ac/ax 2.4G 5GHz, Bluetooth 5.3, USB 2.0, यासोबतच मित्रांनो USB Type-C earjack, NFC यासोबतच महत्त्वाचे असे GPS सारखे पर्याय यामध्ये दिले आहेत.