महत्वाची बातमी ! 10 वी, 12 वी बोर्ड परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; पहा मोबाईल वरून टाईम टेबल !

Spread the love

board exam date timetable Maharashtra 2024 : महाराष्ट्र राज्यांतर्गत माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून 2024 मध्ये दहावी तसेच बारावी च्या होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, बारावीची लेखी परीक्षा यावेळी 21 फेब्रुवारी ते 23 मार्च पर्यंत च्या कालखंडात पूर्ण होईल. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा एक मार्चला सुरू होणार आहे ते 22 मार्च पर्यंत संपेल. अशी महत्त्वाची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे. यांनी 28 ऑगस्ट 2023 रोजी एक विशेष असे परिपत्रक जाहीर केले आहे.

इयत्ता 10 ते 12 वी च्या विद्यार्थी वर्गासाठी सर्वसमावेशक अशा परीक्षेचे वेळापत्रक थेट बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध करून दिले जाईल. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कनिष्ठ महाविद्यालय तसेच शाळा व विद्यार्थ्यांना त्यांच्या नियोजनामध्ये मदत करण्याकरिता एक महत्त्वाची अशी लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे (board exam date timetable class 10). त्यामुळे अभ्यासक्रमावरील तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण या ठिकाणी कमी होणार आहे.

बोर्डाच्या वेबसाईटवरील असलेले संभाव्य वेळापत्रक हे पूर्णपणे प्रामुख्याने माहितीचे काम करत आहे. तरीही अंतिम वेळापत्रक मुदरीत स्वरूपामध्ये ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालयात तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसेच माध्यमिक शाळांमध्ये परीक्षेच्या आधीच वितरित केले जाणार आहे (board exam date timetable class 12). विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखा माहित होण्यासाठी छापील वेळापत्रकाच्या संदर्भ या ठिकाणी करण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षेला उपस्थित राहणे गरजेचे आहे..

हे पण वाचा : वीज बिलात करा 90% बचत! आजच घराच्या छतावर बसवा योजनेतून सोलर पॅनल ; सरकार देत आहे सबसिडी !

प्रत्येक परीक्षा पूर्ण होण्यापूर्वी ज्या त्या परीक्षेचे वेळापत्रक तसेच परीक्षांच्या विविध श्रेणी तसेच तोंडी परीक्षा व इतर विषयांची माहिती या ठिकाणी बोर्ड शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांना देण्यात येईल. या वेळापत्रकांबद्दल लेखी टिपण्या तसेच समस्या विभागीय मंडळ तसेच राज्य मंडळी यांच्याकडे पंधरा दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक असणार आहे (maharashtra board exam date timetable0. तसेच अनेक लोकांनी असे सांगितले आहे की, कालावधीनंतर सामाईक केलेल्या ज्या काही कल्पना असतील त्या अजिबात विचारात घेतल्या जाणार नाहीत.

दहावी तसेच बारावी परीक्षा ह्या सध्याच्या पद्धतीनुसार घेतल्या जाणार असून याची सर्व शाळा तसेच महाविद्यालय व विद्यार्थी पालकांनी दक्षता ठेवावी असे सुद्धा परिपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे.

मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील टाईम टेबल हे पूर्णपणे माहितीच्या उद्देशाने सांगण्यात आले आहे. तरी अंतिम वेळापत्रक सर्व शाळा, उच्च माध्यमिक शाळा, तसेच कनिष्ठ महाविद्यालय अशा विविध शाळा कॉलेजमध्ये छापील स्वरूपामध्ये विचारीत केल्या जाणार आहे आणि ते वेळापत्रक अधिकृतपणे मानावे. बोर्डाने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापूर्वीच दिलेल्या ज्या काही सूचना असतील त्या वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांचे पुष्टी करण्याचा महत्त्वाचा सल्ला या ठिकाणी दिला आहे.

दहावी तसेच बारावी वेळापत्रक येथे क्लिक करून डाऊनलोड करा https://www.mahahsscboard.in/index.php

Leave a Comment