काय सांगता? फक्त 5 हजार रुपयांची गुंतवणूक करून मिळेल 57 लाखांचा परतावा; पहा पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना;

Spread the love

MTV marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [Post Office RD] : सध्या तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अशावेळी पोस्ट ऑफिसच्या एका खास योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही जास्तीचा परतावा मिळवू शकता. कारण की या गुंतवणुकीच्या स्कीम मधील व्याज दरात चांगलीच वाढ केली आहे. एक ऑक्टोबर 2023 पासून पोस्ट ऑफिसच्या आरडी व्याज दारात लक्षणीय वाढ झाली आहे.

आतापर्यंत पोस्ट ऑफिसच्या आरडी व्याजदराचा विचार केला तर 6.5% इतका होता. परंतु यामध्ये वाढ केली असून 6.7% इतका व्याज या ठिकाणी दिला जात आहे. म्हणजे व्याजदरामध्ये किंचित वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे (Post Office RD calculator). परंतु अशावेळी दरमहा तुम्ही पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तब्बल 57 लाख रुपयांचा निधी सहसपणे मिळू शकतो.

पोस्ट ऑफिस मधील आरडी ही तब्बल पाच वर्षासाठी असून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून दरमहा कमीत कमी 100 आरडी करता येतात. परंतु जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा या ठिकाणी निश्चित केली नाही. म्हणजे आपल्याला कितीही रकमेची आरडी करता येते.

पोस्ट ऑफिस मध्ये दरमहा तुम्ही पाच हजार रुपयांची आरडी केली तर तब्बल 57 लाख रुपयांचा निधी कसा निर्माण करायचा? याविषयी जाणून घेऊया (Post Office best scheme 2023). तर पोस्ट ऑफिस योजनेमध्ये पाच वर्षाची आरडी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते आपण पुन्हा पाच वर्षासाठी वाढवू शकतो.

हे पण वाचा : अरे व्वा! फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करून दरमहा मिळवा पेन्शन; जाणून घ्या गुंतवणुकीची भन्नाट स्कीम !

म्हणजे प्रत्येक पाच वर्षांनी आरडी वाढवण्याची महत्त्वाची सोय या ठिकाणी केली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण पोस्ट ऑफिस मधील पाच वर्षाकरिता प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये इतकी आरडी केली असेल तर तीन लाख 56 हजार रुपयांचा निधी तयार होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमची गुंतवणूक तीन लाखांची असेल. तसेच तुम्हाला वरील 56 हजार रुपये व्याजदर मिळेल.

आता हीच आरडी आणखी पाच वर्षांकरिता वाढवली तर 10 वर्षांमध्ये 9 लाख 75 हजार रुपयांचा निधी तयार होईल. या ठिकाणी तुमचा जो काही निधी असेल तो 8 लाख 56 हजार इतका असेल आणि या ठिकाणी तुमची गुंतवणूक 6 लाखांची असेल (Post Office yojana in marathi). म्हणजेच तुम्हाला व्याज म्हणून 2 लाख 50 हजार रुपये मिळतील.

आता हीच आरडी आपण आणखी पाच वर्षांकरिता वाढवली तर पंधरा वर्षांमध्ये 9 लाख 75 हजार रुपयांचा निधी तयार होणार आहे. या ठिकाणी तुमचा निधी 15 लाख 47 हजार इतका असेल. म्हणजेच येथील गुंतवणूक नऊ लाखांची असेल आणि व्याज 6 लाख 47 हजार असेल.

मित्रांनो आता ही आरडी आणखी पाच वर्षांकरिता वाढवली तर तब्बल वीस वर्षांमध्ये पंचवीस लाख रुपयांचा निधी तयार होणार आहे. या ठिकाणी तुमचा निधी 1,547,743 इतका असेल. या ठिकाणी तुमची गुंतवणूक 12 लाखाची आणि तुम्हाला परतावा 13 लाखांचा होईल.आता हीच आरडी आणखी पाच वर्षांसाठी आपण वाढवली असेल तर 25 वर्षांमध्ये 25 लाख रुपयांचा निधी तयार होणार आहे. तसेच या ठिकाणी तुम्हाला 38 लाख 62 हजार रुपये मिळतील. तुमची गुंतवणूक 15 लाखाची असेल आणि तुम्हाला व्याजदर 23 लाख मिळेल.

जर आता तुम्ही आणखी शेवटच्या पाच वर्षांसाठी ही आरडी वाढवली तर तब्बल 30 वर्षांमध्ये 57 लाख रुपयांचा निधी तयार होणार आहे. तर अशाप्रकारे तुम्हाला या माध्यमातून मोठा परतावा प्राप्त होईल.

Leave a Comment