Gold Price Today: सोने तसेच चांदी खरेदी करणाऱ्या नागरिकांकरिता आज आम्ही एक खुशखबर घेऊन आलो आहोत. या आठवड्यामध्ये बघितले तर सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीमध्ये आपल्याला घसरण झाल्याची पाहायला मिळाली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सोन्याची खरेदी करू इच्छिणार असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे.
भारत देशामध्ये मागील 24 तासात 24 कॅरेट तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर हा दहा ग्राम मागे 450 रुपयांनी घसरला आहे. भुवनेश्वर मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत ही दहा ग्रॅम मागे ५८,८०० इतकी नोंदवण्यात आले आहे (Gold Price maharashtra today). तर अशावेळी बाविस्कर सोन्याची किंमत ही दहा ग्राम मागे 53 हजार रुपये इतकी नोंदवले आहे.
पुढील काळामध्ये तुमच्या घरात लग्नकार्य असेल किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असेल तर अशावेळी सोनी खरेदी करण्याची ही एक सर्वात मोठी संधी तुमच्यासाठी ठरू शकणार आहे. कारण सध्या सोन्याच्या दरामध्ये मागील काही दिवसांपासून सतत घसरन झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे (Gold Price maharashtra today live). 24 कॅरेट तसेच 22 कॅरेट सोन्याच्या किमती ह्या मागील 24 तासांमध्ये नोंदवण्यात आले आहेत.
हे पण वाचा : राज्यातील या तरुणांना मिळणार दरमहा 5 हजार रुपये! पात्र तरुणांची यादी पहा व अर्ज करा !
राष्ट्रीय राजधानी म्हणजेच दिल्ली या ठिकाणी सोन्याच्या भावाचा विचार केला तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 58 हजार 900 रुपये इतका असून 22 कॅरेट सोन्याचा भाव हा प्रति दहा ग्रॅम मागे 54 हजार रुपये इतका आहे. कोलकत्ता मध्ये देखील 24 कॅरेट सोन्याचा भाव हा दहा ग्राम मागे ५८,८०० रुपये इतका असून 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 53 हजार रुपये इतका आहे (live gold price). मुंबईमधील 24 कॅरेट अशा शुद्ध सोन्याचा भाव बघितला तर 58,800 रुपये प्रति दहा ग्राम मागे आहे. अशा परिस्थितीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव दहा ग्रॅम मागे 53 हजार 900 रुपये इतका आहे.
चेन्नई मधील 24 कॅरेट सुद्धा सोन्याचा भाव बघितला तर 56 हजार 800 रुपये इतका असून 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 54 हजार 100 रुपये इतका भाव प्रति दहा ग्राम मागे म्हणजेच एक तोळे सोन्या मागे आहे हैदराबाद मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 58 हजार रुपये इतका असून बाविस्कर सोन्याचा भाव हा प्रति दहा ग्राम मागे त्रेपन्न हजार 900 रुपये इतका आहे (24 carat gold rate). तर अशाप्रकारे संपूर्ण देशभरात सोन्याचा भाव उतरला असून सोने खरेदी करणाऱ्या नागरिकांकरिता ही एक मोलाचे संधी ठरू शकते.
चांदीची किंमत : चांदीच्या दराबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा बोलाचा झाला तर, एक किलो चांदीचा दर हा 70 हजार 400 रुपये इतका असून, काळानुसार या दरामध्ये चढ-उतार होऊ शकतो.