Solar stove Yojana :- सूर्या नूतन सोलर कुक टॉप हा गॅस स्टो विविध वैशिष्ट्यांसोबतच काम करत असून कायमस्वरूपी एकाच ठिकाणी याची स्थापना पण करू शकतो. ही शेगडी रिचार्जेबल आणि इनडोअर सोलर कुकिंग शेगडी असून इंडियन ऑईलच्या माध्यमातून अशी डिझाईन तयार करण्यात आली आहे. म्हणजेच इंडियन ऑइल कडे याचे पेटंट आहे.
सर्वसाधारणपणे महागाईचा परिणाम हा नागरिकांच्या परिस्थितीवर आर्थिक दृष्ट्या दबाव टाकत आहे. खाद्यपदार्थ सोबतच दररोज लागणाऱ्या जीवन आवश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे (free solar stove yojana apply online). आज बुधवारी स्वयंपाक घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये सुद्धा पुन्हा पन्नास रुपयांचे वाढ झाली आहे.
तुम्ही सुद्धा महागाई तसेच स्वयंपाक घरामधील गॅसच्या वाढत्या किमतीमुळे नक्कीच चिंतेत असाल. तर अशावेळी इंडियन ऑइल ने तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम राबवला आहे (solar stove price in india). या कंपनीने अलीकडे असा काही विशेष शेकडे बनवले आहे. जी बाजारपेठेमध्ये आणल्यानंतर धुमाकूळ या शेगडी ने घातले आहे. या शेगडीची किंमत सुद्धा फारच कमी आहे.
इंडियन ऑइल या सौर उर्जेवर चालणाऱ्या शेगडीमुळे आता नक्कीच नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे. हे शेगडीचे सूर्य नूतन असे नाव ठेवले आहे (Solar stove Yojana maharashtra in marathi). तसेच पंतप्रधानाच्या माध्यमातून याला अनुदानाचे स्वरूप द्यावी अशी सुद्धा मागणी इंडियन ऑइल ने केली आहे.
हे पण वाचा : गडकरी यांची मोठी घोषणा ! असे केल्यास पेट्रोल होईल फक्त 15 रुपये लिटर; पहा सविस्तर !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2017 या वार्षिक कालखंडामध्ये पेट्रोलियम तसेच नैसर्गिक वायूंच्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करत असताना स्वयंपाक घरासाठी एक महत्त्वाचा उपाय विकसित करावा. असे आव्हान दिले जे वापरण्यासाठी सोपे तसेच पारंपारिक चुलींची जागा घेता येईल असे प्रकरण या ठिकाणी मांडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चेमध्ये प्रेरित होऊन आता इंडियन ऑइलने सूर्य नूतन हे एक नवीन शेगडीचे यंत्र विकसित केले आहे.
या स्टोअरच्या बेस मॉडेलची जी काय किंमत असेल ती 12000 रुपये इतके असून टॉप मॉडेल ची किंमत 23 हजार रुपये इतकी आहे. तरीही इंडियन ऑईलचे असे म्हणणे आपल्याला कानावर आले आहे की, पुढील काळामध्ये याच्या किमतीमध्ये घट होण्याची शक्यता आहे (Solar stove Yojana maharashtra). सूर्य नूतन हे मॉडेल एक विशेष अशा प्रणालीच्या माध्यमातून विकसित केले आहे आणि आवश्यकतेनुसार आपण याचा वापर करू शकतो.