शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता 3 टक्क्यांनी नव्हे तर 4 टक्क्यांनी वाढणार; पहा शासन निर्णय;

Spread the love

MTV marathipepar , संगीता पवार [7th Pay Commission ] : संपूर्ण देशभरामध्ये सणासुदीचा हंगाम सुरू असून, दिवाळीपर्यंत हा हंगाम तसाच सुरू राहील. ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण देशभरात विविध सणांचा हंगाम असणार आहे. पुढील महिन्यामध्ये विजयादशमी म्हणजेच दसरा तसेच दिवाळीचा मोठा सण साजरा केला जाईल..

अलीकडे या सणासुदीच्या काळखंडात देशभरातील शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र शासन केंद्र शासना अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवेल. तसे पाहता महागाई भत्ता याविषयी मागील कित्येक दिवसांपासून विविध चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळाली.

प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला याविषयी मोठमोठ्या बातम्या मोठ्या चर्चा पाहायला मिळाल्या. काही वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट मध्ये जुलै महिन्यापासूनच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के पर्यंत महागाई भत्ता वाढवून दिला जाईल अशी माहिती दिली (da hike latest news). परंतु यावेळी चार टक्के पर्यंत महागाई भत्ता वाढविण्यात येईल असा सुद्धा दावा त्या ठिकाणी करण्यात आला आहे.

महागाई भत्ता हा सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्यापासून जुलै महिन्यामध्ये सुधारित केला जातो. तरीही महागाई व त्यामध्ये होणारी वाढ तसेच पेमेंट मधील वाढ याविषयी विलंबाने माहिती जाहीर करण्यात येते (da news). यंदाच्या वेळी जुलै महिन्यापासूनच महागाई भत्ता वाढीची घोषणा या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये केली जाईल याची दाट शक्यता दिसत आहे.

हे पण वाचा : Jio electric scooter : जिओ इलेक्ट्रिक स्कूटर 17,000 रुपयात आना घरी! एका चार्ज मध्ये 80 किलोमीटर रनिंग ; पहा संपूर्ण माहिती !

ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुद्धा याची मोठी घोषणा होईल अशी माहिती मिळाली आहे आणि ऑक्टोबर महिन्यामधील वेतन आयोगासोबतच जे वेतन सप्टेंबर महिन्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या हातात दिले जाईल त्यांना याची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल (7th Pay Commission latest news today). तसे पाहता केंद्रांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व थकबाकी ची रक्कम देखील यावेळी मिळणार आहे. जुलै ऑगस्ट तसेच सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये महागाई भत्ता फरकाची जी काय रक्कम असेल ती शासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल.

सध्याच्या स्थितीला तसे पाहता शासकीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने इतका महागाई भत्ता दिला जाणार आहे. यामध्ये आता चार टक्के वाढ होईल. अशी दाट शक्यता दिसत आहे. तसे पाहता केंद्रांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा जो काही महागाई भत्ता असेल तो जुलै महिन्यापासून 46 टक्के इतका होईल (7th Pay Commission salary). अशी सुद्धा माहिती दिली आहे. निश्चितपणे सणासुदींच्या दिवसात केंद्रांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा जो काही महागाई भत्ता असेल तो वाढवल्यानंतर त्यांना चांगलाच दिलासा मिळेल.

हे पण वाचा : मोठी बातमी! जुन्या पेन्शन योजनेबाबत RBI चा महत्त्वाचा निर्णय; पहा शासन निर्णय !

महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढणार : तसे बघितले तर महागाई भत्ता हा सीपीआय आयडब्ल्यू च्या स्थापित केलेल्या निर्देशकांप्रमाणे निश्चित केला जातो. या निर्देशकांच्या माध्यमातूनच महागाई भत्ता मध्ये चांगली वाढ झाल्याची माहिती समोर येते. तसे पाहता डीए मध्ये वाढ करण्यासाठी एक फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. त्या फॉर्मुलाच्या माध्यमातून संपूर्ण महागाई भत्त्याची आकडेवारी निश्चित होते.

आता जून महिन्यामध्ये मागील बारा महिन्याची जी काही सीपीआय-आयडब्ल्यू असेल त्यांच्या निर्देशकांप्रमाणे सरासरी ही 382 इतकी होत आहे. यामुळेच आता जाहीर केलेल्या फॉर्मुल्याप्रमाणे जुलै महिन्यापासूनच महागाई भत्त्यांमध्ये चांगली वाढ झाली पाहिजे (7th Pay Commission pay matrix). अशी बातमी समोर येते. परंतु डीए मध्ये वाढ होत असताना दशांश मधील संख्येचा विचार यामध्ये अजिबात घेतला जात नाही. याचा अर्थ असा होतो की, जुलै महिन्यापासूनच आता चार टक्के डीए मध्ये वाढ होऊ शकते.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment